Exclamatory Sentence, उद्गारवाचक वाक्य
What Is an Exclamatory Sentence?
उदा.
1. उद्गारवाचक वाक्यात बोलणाराच्या भावना व्यक्त होतात.
2. उद्गारवाचक वाक्याचा शेवट उद्गार चिन्हाने (!) होतो.
3. उद्गार वाक्याची सुरूवात What/ How ने होते.
- Exclamatory : How beautiful it is!
- Exclamatory : What a jolly man!
4. कर्ता व क्रियापद वाक्याच्या शेवटी येते.
5. ज्या विधानार्थी वाक्यात विशेषण किंवा क्रियाविशेषणानंतर नाम येते त्याचे उद्गारवाचक वाक्य What ने सुरू होते.
उदा.
- Assertive : It has been a long journey.
- Exclamatory : What a long journey it has been !
6. ज्या विधानार्थी वाक्यात विशेषण किंवा क्रियाविशेषणानंतर नाम येत नाही त्याचे उद्गारवाचक वाक्य How ने सुरू होते.
उदा.
- Assertive : Advertising is necessary.
- Exclamatory : How necessary advertising is! !
म्हणजेच wh शब्दानंतर नाम किंवा विशेषण + नाम आल्यास अशा उद्गारवाचक वाक्यात what हा wh शब्द घ्यावा व wh शब्दानंतर नुसते विशेषण/क्रियाविशेषणच आल्यास how हा wh शब्द घ्यावा.
उदा.
- Statement : : Riya is very beautiful. (नुसते विशेषण)
- Exclamatory : How beautiful Riya is!
- Statement : Riya is a very beautiful girl. (विशेषण+नाम)
- Exclamatory : What a beautiful girl Riya is!
7. I wish ने सुरु होणाऱ्या (ईच्छा व्यक्त करणाऱ्या ) वाक्याचे Exclamatory हे Oh, + infinitive किंवा preposition ने सुरू होते.
उदा.
- Assertive : I wish I had a good horse.
- Exclamatory: Oh, for a good horse!
- Assertive : I wish I were at home.
- Exclamatory : Oh, to be at home! !
exclamatory sentence examples in marathi
Exercise20.1: Change the following sentences into exclamatory form. (उत्तरे पुढील पाठा अखेरीस)
1. The king was astonished. (10th)
2. It has been a fascinating journey. (10th)
3. I am thrilled. (10th)
4. The heart pin sale is a great idea. (10th)
5. He is a great king.
6. I loved her, in all her moods.
7. We shall starve to death. (Rewrite adding an interjection.)
Affirmative - Negative Sentence (होकारात्मक - नकारात्मक वाक्य)
What Is an Affirmative Sentence?
होकारात्मक वाक्यः
होकारात्मक वाक्य म्हणजे no, not, nothing, never असे शब्द नसलेले वाक्य. Negative वाक्याचे Affirmative करताना negative वाक्यातील असे नकारात्मक शब्द काढून टाकावे लागतात व वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून नकारात्मक वाक्यातील विशेषण, क्रियाविशेषणाच्या विरूध्द शब्द घ्यावा लागतो.
- Negative : He is net happy.
- Affirmative : He is sad.
What Is an Negative Sentence?
नकारात्मक वाक्य करतानाः
नकारात्मक (Negative) वाक्य म्हणजे असे वाक्य ज्या वाक्यात no, not, nothing, never इ. असतात. वाक्य नकारात्मक (negative) करण्यासाठी वाक्यात वरीलपैकी एक शब्द वापरावा लागतो व वाक्यातील विशेषण, क्रियाविशेषण व नामाच्या विरूध्द शब्द घ्यावा लागतो. कारण मुळ वाक्याच्या अर्थात बदल न होऊ देता नकारात्मक वाक्य करावे लागते.
उदा.
- Affirmative : He is sad.
- Negative : He is not happy.
वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदानंतर "not वापरतात. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर do/does / did घेतात.*
उदा.
- Affirmative : He hates animals.
- Negative : He does not love animals. .
Degree बदलून देखील Negative करता येते.
उदा.
- Affirmative: Riya is the most beautiful girl in the class.
- Negative: No other girl in the class is so beautiful as Riya.
क्रियापदाशी संबंधीत नकारात्मक 4194 nothing but / do not fail + fedtet TA SH 54 r. करावयाचे असल्यास do
उदा.
- Affirmative : He went there.
- Negative : He did nothing but go there.
Interrogative Sentence, प्रश्न तयार करणे Interrogative sentence म्हणजेच question (प्रश्न). विधानात व प्रश्नात काय फरक आहे? हे कळण्यासाठी खालील वाक्यांचे निरीक्षण कराः
i. He is happy.
iii. He runs.
ii. Is he happy?
iv. Does he run?
१. वरील वाक्यांत काय फरक आहे?
२. वाक्य क्र. i, iii प्रश्न आहेत की वाक्य क्र. ii, iv?
३. प्रश्न कशावरून ओळखायचा व वाक्य कशावरून ओळखायचे?
४. वाक्यापासून प्रश्न तयार करावयाचा असल्यास काय करावे लागेल?
वरील वाक्यांचे निरीक्षण केल्यास आपणास खालील गोष्टी कळतातः वाक्याच्या शेवटी पूर्णविराम ( . ) full stop येतो तर प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह (? ) question mark येते. विधानापासून प्रश्न करण्यासाठी वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या आगोदर ठेवतात.
३. वाक्याची रचना S - V - O/C असते तर सहाय्यकारी क्रियापद आगोदर घेतल्याने प्रश्नाची रचना V-S-O/C-? होते. (साह्यकारी क्रियापद- कर्ता- कर्म/पुरक-? (प्रश्नचिन्ह)) विधान: He is S V C तयार
४. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वाक्याच्या सुरवातीला Do/ Does / Did घेतात व मुख्य क्रियापद त्याच्या मूळ जागीच परंतु काळविरहित येते.*
उदा.
- Statement : He runs.
- Question : Does he run?
वाक्यातील क्रियापदाच्या काळानूसार व कानूसार Do / Does
या ठिकाणी जो प्रश्न तयार होतो तो yes/no प्रश्न असतो. Yes/no प्रश्न म्हणजे असा प्रश्न ज्याचे उत्तर yes/ no असते व
द्यायचा नसेल तर मात्र होकारात्मक वाक्याचा नकारात्मक प्रश्न तयार करतात व नकारात्मक वाक्याचा होकारात्मक प्रश्न तयार करतात. बऱ्याच परीक्षांत असे करावयास सांगतात.
Statement : He runs.
Question : Doesn't he run?
Statement : He does not run. Does he run?
ज्याची सुरुवात helping verb ने होते. अर्थ बदलऊ
Question : questions from the following
Exercise22.1: Make statements. (उत्तरे पुढील पाठा अखेरीस)
Affirmative & Negative sentence examples in marathi
1. No one would read it.
2. Her family and their well-being were her highest priority. .
3. It is time for the villagers to wake up and do something themselves.
4. Self-esteem is the most important value in life.
5. Poverty-free world would be economically much stronger than the world of today.
6. It sounded like a lot of fun. (Didn't)
7. My friend asked If I wanted fresh coconut water.
8. No city municipality can possibly clean our streets 24 hours a day.
9. More needs to be done at the policy level. (10"h) ) DAV
Affirmative to Negative & Negative to Affirmative
Tags:
इंग्रजी व्याकरण