Prasang lekhan marathi
अचानक पडलेला पाऊस मराठी निबंध - achanak padlela paus nibandh in marathi
अकस्मात पडलेला पाऊस याविषयी खालील मुद्द्यांवर आधारित प्रसंग लेखन करा
- पावसापूर्वीचे वातावरण
- प्रत्यक्ष पाऊस
- निसर्गाचा घेतलेला अनुभव तुमच्यावर झालेले परिणाम
- अविस्मरणीय अनुभव
अचानक पडलेला पाऊस मराठी निबंध - achanak padlela paus nibandh in marathi
त्या दिवशी खूपच होऊन होतं आम्हाला सर्वांना खूप गरम होत होतो आणि अंगातून घाम निघत होता आम्ही खूपदा पाणीही बिलो आणि बर्फ तसेच लस्सी आणि आइस्क्रीम सुद्धा खाली परंतु खूप गरम असल्यामुळे आम्हाला खूप कसतरी होतो मी आम्ही सर्वजण घरातला पंखा लावून टीव्ही बघत बसलो होतो पंखा सुद्धा गरम हवा फेकत होता आणि इथे आम्ही घामाने ओलेचिंब होऊन बसलेलो होतो आणि बोलत होतो कसं हे वातावरण किती भयंकर करमत आहे .
आज खूपच पाऊस होईल कसं वाटत आहे असं बोलतात आज बाहेरून आकाश पूर्ण भरून आले ढगांचा गडगडाट चालू झाला आम्ही सर्वांनी पटापट बाहेर असलेले सर्व साहित्य घरांमध्ये आणले आणि बघतो तर काय आकाश पूर्ण काळेकुट्ट झालेले आणि त्यामधून विजा चमकताना चे दृश्य अतिशय भयंकर दिसत होती .
रस्त्यावरील झाडांचा पालापाचोळा रस्त्यावरील प्लास्टिकच्या पिशव्या तसेच काम द इकडून तिकडे हव्या च्या प्रवाहाने उंच उडत होती आम्ही सर्वजण खूप घाबरलेलो होतो तेवढ्यात अचानक शेजारच्या घरून आवाज याला खूपच पाऊस होणार असं वाटतंय तर आम्ही ही म्हणालो हो आज खूप पाऊस होणार तसे बोलल्यानंतर पाउसाची सुरुवात झाली व पहिल्यांदा तो होतो खूप जोरात पाऊस चालू झाला इतका जोरात पाऊस की सगळीकडे अंधार हो होऊन काहीच दिसत नव्हतं तर वाऱ्याचा प्रवाह आणि खूप जोरात होता .
हळू हळू पाऊस शांत होऊ लागला आणि शांत झाल्यानंतर आम्ही सर्वजण पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि पावसाच्या पाण्यामध्ये खेळण्यासाठी अत्यंत उत्सुक होतो म्हणून सर्वजण आणि शेजारील घरातील सर्वजण रस्त्यावर येऊन ऊन पावसाचा खूप आनंद घेतला पावसासोबत खेळलो हे करत असत त्यांना पाऊस होण्याआधी गर्मत होतं ते सर्व पावसाच्या पाणी आमचे पूर्ण अंग गार गार झालेले होते खूप मज्जा येत होती मी आम्ही सर्वांनी खूप आनंद घेतला या प्रसंगातून आम्हाला समजतच नव्हतं आम्ही पावसात शिरलो कि पाऊस आमच्या मध्ये शिरला आहे हे सांगणं खूपच कठीण होतं सर्व ठिकाणी पाऊस पडत होता झाडे रस्ता शेत डोंगर आकाश सर्व ठिकाणी पाऊस पाऊस पाऊस पाऊस दिसत होता .
पाऊस झाल्यानंतर रस्त्यावरची हां झाडांवर ती धूळ गार्डन वरची तसेच सगळीकडे चमचम असं सगळं गाव धुतल्या सारखं वाटत होतं शेतमळे हिरवेगार झालेले होते डोंगरी पूर्ण हिरवे हिरवे दिसत होते मी रस्त्याच्या मधोमध जाऊन हे सर्व दृश्य बघत होतो आणि या दृश्यातून खूप काही शिकत होतो या पावसामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा एक अनुभव घेतला कितीही काहीही झालं तरी हार करायचं नाही ही सतत प्रयत्न करत राहायचा पाऊस जसा येऊन त्याने सर्व निसर्गाला बदलून टाकले तसंच आपण सुद्धा बनायचं असा अविस्मरणीय अनुभव मी या अकस्मात झालेल्या पावसा मधून घेतला .
Achanak alela pouch nibandh in marathi
तुम्हाला हा अकस्मात पडलेला पाऊस ( प्रसंग लेखन )हा निबंध कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणते कोणते निबंध लागत आहे यांचे सुद्धा कमेंट मध्ये कळवा आम्ही तुम्हाला लवकरात लवकर तो निबंध मिळवून देऊ धन्यवाद
अचानक पडलेला पाऊस मराठी निबंध - achanak padlela paus nibandh in marathi
नक्की वाचा पुढील निबंध -
Tags:
मराठी निबंध लेखन
very nice sir
ReplyDeletenice work sir
ReplyDeleteNice eassy sir
ReplyDelete