आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध लेखन

मित्रांनो आज आपण या ब्लॉग मध्ये आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध याविषयी लेखन करणार आहोत आपल्याला ही पोस्ट कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आम्ही तुमच्यासाठी खूप सारी मराठी निबंध लिहिलेले आहेत हे निबंध बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि मराठी निबंध नक्की वाचा चला तर सुरुवात करुया आपण आपल्या विषयाला आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध .

आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध

आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध

     उन्हाळा म्हणले की अंगाला काटा येतो कारण उन्हाळ्यामध्ये ऊन आणि दमट हवा ही खूपच भयंकर असती . मी मुंबई मध्ये राहणारा एक शाळेमधला विद्यार्थी उन्हाळ्यामध्ये मुंबईचे तापमान हे 37 ते 38 डिग्री सेल्सिअस इतके असते एवढ्या कडाक्याचा उन्हाळा मध्ये आम्हाला शाळेमध्ये जावा लागत शाळेची वेळ सुद्धा सकाळी दहा ते दुपारी दोन अशी आहेत दुपारी दोन वाजता खूप खडक ऊन पडलेलं असतं आणि या वनामध्ये आम्ही दररोज घरी येत असतो म्हणून उन्हाळा म्हटलं की आजारी पडण्याचा काळ असं ही बोलता येईल माझ्या आठवणीतील उन्हाळा म्हटलं की शाळा सुटल्यानंतर गोळ्याच्या दुकानांमध्ये जाऊन गोळा खाणं रसाच्या दुकानांमध्ये जाऊन रस पेन आणि घरी आल्यावर AC चालू करून घरात गच्चीत बसून राहणं लाईट नसली तर भाजी प्रमाणे उघडून निघणार आणि सायंकाळची वाट बघणार .

      उन्हाळ्यामध्ये मला असे वाटते की लवकरात लवकर आमचे शाळेचे पेपर होऊन मी घरी कधी येईल म्हणजे आम्हाला सुट्ट्या कधी लागतील असे वाटते कारण दररोज शाळेत जावा लागते लागते म्हणून यासाठी लवकर हवा असं वाटत असतं  उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही सर्वजण गावी येतो गावी आलो की बस गावामधली गार गार हवा आम्हाला उन्हाळा हे समजून देत नाही उन्हाळ्यामध्ये आम्ही सर्वजण घरी येतो आणि खूप खेळतो मजा करतो सुट्ट्यांचा खूप खूप आनंद लुटतो सायंकाळी आम्ही सूर्यास्त बघण्यासाठी डोंगरावर जातो सूर्यास्त बघून झाला की जेवायला घरी येतो थंडगार अशा वातावरणामध्ये आम्ही जेवण्यासाठी बाहेरच बसतो जेवण झाले की बाहेरच्या गार हवेमध्ये झोपी जातो .

       शहरांमधला उन्हाळा खूप भयंकर असतो असे मला वाटते कारण एकीकडे गाड्यांचा धूर त्यातली त्यात जवळजवळ उंच इमारती गाड्यांचा आवाज लोकांची गर्दी आणि वरून पडणार  ऊन हे मला कधीच आवडत नाही त्यासाठी मी सुट्ट्या लागल्या लागल्या गावी निघून येतो म्हणजेच गावा मधलं झाडाखालची सावली घरामधली गार गार हवा मनमोकळं वातावरण आणि दुपारचा भरी गारगार खाण्यासाठी तसेच सर्वांसोबत गप्पा मारण्याची गंमतच वेगळे आहे मला गावाकडच्या उन्हाळा हा खूप आवडतो .
 

आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध लेखन


मित्रांनो तुम्हाला मी पाहिलेला उन्हाळा ते निबंध लेखन कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अजून कोणत्या प्रकारची निबंध लागत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा मी तुमच्यासाठी ते सर्व प्रकारची निबंध लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद .

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post