माझा आवडता छंद मराठी निबंध - Maza Avadta Chand Marathi Nibandh

माझा आवडता छंद मराठी निबंध - Maza Avadta Chand Marathi Nibandh

मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये माझा आवडता छंद मराठी निबंध याविषयी लेखन करणार आहोत आम्ही तुमच्यासाठी या पोस्टमध्ये विविध छंदांच्या निबंध लिहिला आहेत म्हणजे माझा आवडता छंद क्रिकेट आणि माझा आवडती खन छंद पुस्तक वाचणे असे विविध प्रकार आम्ही तुमच्यासाठी लिहिले आहेत तुम्हाला जो छंद आवडतो त्यानुसार तुम्ही निबंध वाचा  चला तर बघुया माझा आवडता छंद मराठी निबंध
माझा आवडता छंद मराठी निबंध
     नवनवीन प्रकारचे खेळ खेळणे हा माझा छंद आहेत मला खेळ खेळण्यास खूप मजा येते तसेच मी मैदानी आणि संगणकातील असे सर्व गेम खेळत असतो मला खेळ खेळण्यास जी आवड आहेत त्या आवडीमुळे मी बाकी मुलांपेक्षा चांगला खेळ खेळतो आणि पारितोषिक सुद्धा मिळवतो गेल्या वर्षी आम्ही कबड्डी खेळत होतो आम्हाला राष्ट्रपतींच्या हातून सत्कार इत करण्यात आले होते अशीही मला खेळण्याचा छंद दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहेत .

      मी विविध प्रकारचे खेळ खेळत असतो म्हणजेच क्रिकेट कबड्डी खो-खो संगणकावर फ्री फायर पब्जी चेस लुडो कॅरम टेबल टेनिस फुटबॉल असे विविध प्रकारचे नवनवीन खेळ मी नेहमी खेळत असतो खेळ खेळत असताना मी अभ्यासही करत असतो म्हणून माझे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या वाढ ही माझ्यामध्ये दिसून येते खेळ खेळा मुळे मी निरोगी असतो .

     अभ्यास केल्याने मी शाळेमध्ये हुशार असतो खेळामध्ये खूप काही शिकण्यासारखं असतं खेळामुळे मला टीम स्पिरीट तसेच सर्वांशी मिळून राहणे सर्वांशी गप्पा मारणे सर्वांचा विचार करणे सर्वांना पुढे कसे घेऊन जाणे हे सर्व मला या खेळामुळे शिकायला मिळाले खेळ हा फक्त माझा छंदच नव्हे तर सदर खेळांमुळे मी खूप सारे बक्षीस जिंकून आमच्या जिल्ह्याचे नव्हे तर भारताचे नाव सुद्धा जगामध्ये प्रसिद्ध केले आहेत .

      यावरून मी तुम्हाला एवढेच सांगतो की छंद हा जोपासला पाहिजे आपल्याला जे आवडतं तेच आपण केलं पाहिजे यामुळे आपण त्या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी करून दाखवू शकतो सर्वांनी छंदाला जोपासा आणि भारताला जगामध्ये नवीन नाव देण्याचा प्रयत्न करा .

माझा आवडता छंद मराठी निबंध - Maza Avadta Chand Marathi Nibandh

माझा आवडता छंद पुस्तक वाचणे  मराठी निबंध | Maza Avadta Chand Marathi Nibandh

माझा आवडता छंद मराठी निबंध

        माझा आवडता छंद पुस्तक वाचणे हा आहेत मला पुस्तक वाचायला खूप आवडतात मी दररोज खूप वेळ पुस्तकच वाचत असतो पुस्तकांमध्ये नवीन नवीन गोष्टी आयुष्यामध्ये असणे आत्मसात करण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असतो पुस्तकांमध्ये असलेले जीवन हे मानवी जीवनात सोबत या दोन्ही जीवनाची जेव्हा सांगड घालतो तेव्हा आपल्याला समजते की पुस्तक आणि मनुष्य ही दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत पुस्तक हा एक आपला चांगला मित्र सुद्धा म्हणू शकतो  . 

        आपल्या सोबत कोणी नसताना पुस्तके आपल्या कायम सोबत असू शकते इंटरनेटचा काळामध्ये इंटरनेटवर खूप सारी पुस्तके आहेत तसेच पुस्तकांचा आवाजामध्ये रूपांतर सुद्धा आहेत पुस्तकांमुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळते म्हणजेच स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले पुस्तक त्यामध्ये त्यांनी त्यांचे सर्व ज्ञान आपल्याला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहेत पुस्तकं प्रमाणे ग्रंथ लेख भारुड हे सुद्धा मला खूप वाचायला आवडतात .

           महाभारत रामायण सारखे ग्रंथ यामध्ये आपल्याला इतिहासात काय झाले हे समजते माणसाच्या चुका तसेच माणसाने कसे वागले पाहिजे हेही कळते भगवद्गीतेमध्ये आपल्याला जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत ची सर्व ज्ञान एकाच ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांनी दिलेले आहेत हे सर्वजण वाचत नाही आणि जे वाचतात ते आयुष्यामध्ये सफल होतात म्हणजेच भगवद्गीता ही स्वामी विवेकानंद तसेच इतर थोर महापुरुषांनी वाचून भगवद्गीतेत ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला आणि तो विज्ञान आपल्या जीवनामध्ये वापरुन जगभरामध्ये आपले नाव केले म्हणून मला वाचन हा छंद खूप आवडतो मी सुद्धा खूप पुस्तके वाचत असतो .

       मी आमच्या शाळेच्या ग्रंथालया मधून दोन ते तीन दिवसात मिळून एक पुस्तक घेत असतो आणि ते पुस्तक संपूर्ण वाचत असतो त्या पुस्तकांमध्ये मी काय शिकलो हे मी माझ्या बहिणी मध्ये लिहून काढत असतो म्हणजेच मला पुढे जा इतर मुलांपेक्षा वेगळ्या बनलो आहेत मला जीवन काय असतं हे सर्व समजले आहेत पुस्तकांमुळे खूप मदत झाली म्हणून मी तुम्हाला ही सांगतो पुस्तके वाचा आत्ताच्या युगामध्ये ज्ञान सगळीकडे मिळतं पण ज्ञानाचा उपयोग कसा करावा हे आपल्याला पुस्तकांमधून शिकायला मिळते .

माझा आवडता छंद मराठी निबंध - Maza Avadta Chand Marathi Nibandh

मित्रांनो तुम्हाला माझा आवडता छंद हा निबंध कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे निबंध लागत असतील किंवा शैक्षणिक कोणतीही गरज असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्यासाठी सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य घेऊन येऊया धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा .

माझा आवडता छंद मराठी निबंध - Maza Avadta Chand Marathi Nibandh


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post