[Marathi] How To Increase CPC in Google Adsense In Marathi

AdSense चे CPC कसे वाढवावे increase Google AdSense CPC in Marathi 

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण बघणार आहोत google adsense चे CPC कसे वाढवायचे { How to Increase CPC in google adsense in Marathi } मित्रांनो आपण सर्वजण खूप मेहनत करत असतो कारण आपल्याला शेवटी आपल्या वेबसाईट किंवा youtube पासून चांगला रेवेन्यू चांगली पैसे मिळाले पाहिजे परंतु गुगल ॲड्सन आपल्याला काही वेळा खूप कमी सीपीसी देत असतं म्हणजेच 0.1  0.2  0.3  असा आपल्याला गुगल एड्सन कडून CPC मिळतो परंतु या सीपीसी मुळे आपली गुगल एडसन अर्निंग ही खूप कमी होते

 त्याच ठिकाणी आपण युट्युब वर जाऊन हाउ टू इन्क्रीस गुगल अँड सन सीपीसी असं टाईप करतो आणि आपल्याला खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतात त्या व्हिडिओमध्ये आपण बघतो की त्या पुढील व्यक्तींना खूप चांगला सीपीसी मिळतो आणि याच कारणामुळे आपले आपल्या वेबसाईट बद्दल द्वेष निर्माण होतात आणि आपल्याला वेबसाईटवर काम करण्याची इच्छा देखील होत नाही तेव्हा आपल्या मनात येते की आपल्याच वेबसाईटवर सीपीसी का कमी आहेत याचे माहिती घेण्यासाठी आपण गुगल वर जाऊन सर्च करतो आणि आपल्याला काही माहिती मिळते त्याच पद्धतीने आम्ही देखील तुम्हाला गुगल अडसनचा सीपीसी कसा वाढवायचा हे सर्व सांगणार आहोत आजच्या या एकाच लेखांमध्ये तर चला तर पाहूया गुगल ॲड्सनचा सीपीसी कसा वाढवायचा.

मित्रांनो google adsense हे एक ॲड नेटवर्क असल्याकारणाने आपण आपल्या वेबसाईटवर अशा प्रकारच्या पोस्ट लिहिल्या पाहिजे ज्या पोस्टला खरंच आपण चांगलं मानू शकतो किंवा त्या पोस्टमध्ये आपण हाय सीपीसी कीवर्ड फाईंड करून अर्थात शोधून त्या पोस्ट लिहिल्या पाहिजे आपण हाय सीपीसी कीवर्ड कशी शोधायचे याचे संपूर्ण वर्णन आम्ही तुम्हाला खाली स्टेप नुसार दिलेले आहेत आपण ते पाहू शकता.


Tips for increasing Google AdSense CPC  | Google Adsense CPC आणि Adsense Revenue कसा वाढवायचा

1] HIGH CPC असलेल्या Keywords चे वापर करणे.

2] वेबसाईट वर जास्तीत जास्त ऑरगॅनिक ट्राफिक आणण्याचा प्रयत्न करावे.

3] Low CPC असलेल्या ad categories ला ब्लॉक करा.

4] High CPC असलेल्या niche वर वेबसाईट तयार करा.

 Highest CPC Keywords and Best Adsense Niches – 2022  

  1. Sign in to your AdSense account.
  2. In the left navigation panel, click My ads.
  3. Click Auto ads.
  4. On the “Choose your global settings” page, use the controls to select the ad formats that you’d like to show.
  5. Leave Automatically get new formats selected if you want AdSense to automatically add new ad formats to your global settings as they become available.
  6. Click Save.
  7. On the “Place code on your page” page, click Copy code.
  8. Paste the ad code between the <head> and </head> tags of each page where you want to show Auto ads. If you’re not sure how to do this, see Google’s Code implementation guide.

Highest CPC Keywords and Best Adsense Niches – 2022 | 

Insurance $61 CPC

Gas/Electricity $58 CPC

Loans $50 CPC

Mortgage $46 CPC

Attorney $48 CPC

Lawyer $42 CPC

Donate $42 CPC

Conference Call $42 CPC

Degree $40 CPC

Credit $38 CPC

Bonus Keyword Industries/Niches

Here are other high paying keywords that you can target in your blog posts

Treatment $41 CPC

Software $39 CPC

Classes $36 CPC

Recovery $34 CPC

Trading $33 CPC

Rehab $33 CPC

Hosting $31 CPC

Transfer $29 CPC

Cord Blood $27 CPC

Claim $25 CPC

A Secret To Earning $50 per Click from Google AdSense

[Marathi] How to Increase CPC in google adsense in Marathi

[Marathi] How to Increase CPC in google adsense in Marathi

[Marathi] How to Increase CPC in google adsense in Marathi

मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवू शकता त्याच पद्धतीने वरती दिलेल्या काही फोटोंमधून आपण समजून घेऊ शकता की आपण हाय सीपीसी कीवर्ड कसे शोधायचे आणि त्याचप्रमाणे त्याच हाय सीपीसी कीवर्ड वर आपण जर चांगल्या रीतीने पोस्ट लिहिल्या तर आपल्याला देखील चांगले सीपीसी मिळेल आणि आपली गुगल adsense ची अर्निंग देखील खूप चांगल्या रीतीने वाढेल आपल्याला जर आमच्या या लेखापासून कोणत्याही पद्धतीने मदत झालेली असेल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही तुमचे प्रत्येक कमेंट बारकाईने वाचत आहोत धन्यवाद.

[Marathi] How to Increase CPC in google adsense in Marathi |  

मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आपण या

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post