जीबी व्हॉट्सअ‍ॅप | GB whatsapp in marathi | Download GBWhatsAPP APK

जीबी व्हॉट्सअ‍ॅप | GB whatsapp in marathi | Download GBWhatsAPP APK   

  मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण आजच्या या लेखांमध्ये जे बी व्हाट्सअप बद्दल माहिती घेणार आहोत. आम्ही या लेखांमध्ये जीबी व्हाट्सअप ची कोणत्याही प्रकारच एडवर्टाइजमेंट करत नाही आणि आम्ही आपणास कोणत्याही प्रकारचे सजेशन देखील देत नाहीये की आपण आपल्या मोबाईल मध्ये जीबी व्हाट्सअप डाउनलोड करावं की नाही.
 कारण म्हणलं जात की जीबी व्हाट्सअप हे एक सेक्युअर व्हाट्सअप नसून आपली नॉर्मल प्ले स्टोअरवर मिळालेलेच व्हाट्सअप हे चांगले whatsapp आहेत म्हणून आम्ही आपल्यासाठी फक्त माहिती देण्यासाठी अर्थातच जीबी व्हाट्सअप म्हणजे काय या गोष्टी आपल्याला सांगण्यासाठी हा लेख लिहीत असेल आहेत याची तुम्ही सर्वांनी दक्षता घ्यावी.
App NameGBWhatsApp APK
Android Version4.3 and Above
App Size40.3 MB
Versionv20.20.0
Total Downloads7,000,000+
Root RequiredNot Root Required
Last UpdatedYesterday!

GBWhatsApp Download APK 



जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय?


मित्रांनो सर्वप्रथम आपण जीबी whatsapp आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर जीपी whatsapp हे आपल्या नॉर्मल whatsapp च्या लोगो सारखंच लोगो आपल्याला पाहायला मिळतो परंतु ते व्हाट्सअप आपण ओपन केल्यानंतर आपल्याला मध्ये खूप चांगल्या प्रकारचे फीचर्स देखील पाहायला मिळतात तर प्रथमतः आपण ते चांगल्या प्रकारचे कोणते कोणते फीचर्स आहे .

ते तुम्हाला मी सविस्तर प्रकारे सांगतो आणि त्यानंतरच आपण ठरवू शकता की आपल्याला हे जीबी व्हाट्सअप आपल्या मोबाईल डिव्हाईस मध्ये इन्स्टॉल करायचे की नाही चला तर सुरुवात करूया आजच्या या लेखाला आणि जाणून घेऊया जीबी व्हाट्सअप चे काही चांगले आणि नवनवीन फीचर्स.

जीबी व्हाट्सअप ओपन झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थ्री डॉट्स पाहायला मिळतील थ्री डॉट्स वर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला जीबी व्हाट्सअप मधील सर्व प्रकारची फीचर्स पाहायला मिळतील ते सर्व फीचर्स खूप चांगले आहेत असे देखील मी म्हणू शकतो.

प्रायव्हसी नावाचे देखील यामध्ये एक फंक्शन किंवा ऑप्शन दिलेला आहेत त्यानंतर जीबी व्हाट्सअप सेटिंग नावाने दुसरा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण यामध्ये अजून भरपूर प्रकारचे फंक्शन वापरू शकतो किंवा फीचर्स वापरू शकतो जे आहे की
  1. प्रायव्हसी 
  2. जीबी सेटिंग
  3. रिस्टार्ट
  4. कस्टम चार्टस
  5. मेसेज शेड्युल्ड
  6. बोर्ड कास्ट मेसेज टू ग्रुप
  7. न्यू ग्रुप
  8. न्यू बोर्ड कास्ट
  9. व्हाट्सअप वेब
  10. स्टार्ट मेसेजेस
  11. स्टेटस
  12. सेटिंग्स

असे आपल्याला खूप सारे gb whatsapp ने आपल्याला फीचर्स अवेलेबल केलेले आहेत आणि या फीचर्स मध्ये आणखी आपल्याला खूप सारे फीचर्स देखील त्यांनी दिलेले आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊया चला तर पाहूया आता या वरील फीचर्स मधील सर्व फीचर्स

प्रायव्हसी या ऑप्शनमध्ये मित्रांनो आपल्याला
  •  हाईड ऑनलाइन स्टेटस 
  • त्याचप्रमाणे ब्ल्यू टॅक्स 
  • सेकंड टॅक्स
  • रायटिंग स्टेटस 
  • रेकॉर्डिंग 
  • ब्ल्यू मायक्रोफोन 
  • स्टेटस 
असे खूप सारे नवनवीन फीचर्स पाहायला मिळतील.

त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला यामध्ये डीएनडी मोड देखील पाहायला मिळतो. डीएनडी मोड म्हणजे आपल्याला एखाद्या दिवशी जर व्हाट्सअप वापरायचे नसेल किंवा आपल्याला स्टडी मध्ये खूप मन लावून अभ्यास करायचा असेल आणि आपल्याला असं वाटत असेल की व्हाट्सअपच्या नोटिफिकेशन मुळे आपण डिस्टर्ब होत आहे तर त्या ठिकाणी आपण डीएनडी मोड देखील वापरू शकतो. 


डीएनडी मोड वापरल्यानंतर आपण इंटरनेट चालू केल्यानंतर देखील आपल्याला व्हाट्सअप कोणत्याही प्रकारचे मेसेजेस देणार नाहीत याची काळजी जीबी व्हाट्सअप ने घेतलेली आहेत त्याचप्रमाणे नॉर्मल whatsapp पेक्षा जीबी व्हाट्सअप मध्ये खूप चांगल्या प्रकारचे फीचर्स आपल्याला पाहायला मिळतील त्याच फीचर्स मुळे आत्ताची सर्व युथ किंवा आत्ताचे सर्व युजर्स जेबी व्हाट्सअप घेण आणि आपल्या मोबाईल मध्ये ठेवून हे त्यांना चांगलं वाटत आहे.

जीबी व्हॉट्सअ‍ॅपमुळे होऊ शकते नुकसान!

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी या लेखांमध्ये जीबी whatsapp डाऊनलोड करण्याच्या देखील लिंक दिलेल्या आहेत आपण त्या लिंक चा वापर करून gb whatsapp अगदी सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता परंतु मी आपल्याला परत एकदा सांगू इच्छितो की हा लेख जीबी whatsapp ची कोणत्याही प्रकारची एडवर्टाइजमेंट करत नाही किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची सजेशन देत नाही की आपण जीबी व्हाट्सअप डाउनलोड केले पाहिजे किंवा नाही हे सर्व आपल्या मनावर आहेत आम्ही निर्मळ अकॅडमी आपल्याला फक्त आणि फक्त जीबी व्हाट्सअप मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची फीचर्स पाहायला मिळतील किंवा जीबी व्हाट्सअप बद्दल माहिती देण्याचे काम करत आहेत.

महत्त्वाची सूचना: 
व्हॉट्सअॅपला चेतावणी देण्यात आली आहे की तुम्ही जीबी व्हॉट्सअॅप वापरल्यास, भविष्यात तुमचे व्हॉट्सअॅप खाते बॅन केले जाऊ शकते. व्हॉट्सअॅप प्लस किंवा जीबी व्हॉट्सअॅपचा वापर व्हॉट्सअॅपद्वारे प्रतिबंधित असल्यामुळे, ही मोड आवृत्ती तुमच्या स्वत:च्या जबाबदारीवर वापरा.

मित्रांनो आपल्याला हा लेख आवडला असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो जीबी व्हाट्सअप बद्दल अजून कोणत्याही प्रकारची आपल्याला शंका असेल किंवा काही प्रॉब्लेम्स येत असेल ते देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता आम्ही तुमच्यासाठी ते सर्व प्रकारचे प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करूया त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये आपण सर्वांना जीबी व्हाट्सअप बद्दल अजून काही आपल्याला माहिती असेल ते देखील सांगू शकता आम्ही ती माहिती नक्की आमच्या या लेखांमध्ये एडिट करून टाकण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आपण हा लेख पूर्ण वाचला याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो.

जीबी व्हॉट्सअ‍ॅप marathi
  • gb whatsapp pro download
  • whatsapp gb
  • gb whatsapp download latest version
  • gb whatsapp download for pc
  • gbwhatsapp apk download
  • gb whatsapp download 2022 new version
  • gb whatsapp download old version
  • gb whatsapp download 53 mb

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post