मी पाहिलेला अपघात मराठी निबंध - Mi Pahilela Apghat Marath Nibhand
मी पाहिलेला अपघात मराठी निबंध - Mi Pahilela Apghat Marath Nibhand
मी खूप उशिरा उठलो होतो आमची शाळा ही नऊ वाजता भरणार होती याच घाई गडबडी मध्ये मी पटपट आवरत होतो म्हणजेच मी शाळेला बरोबर टाइम मध्ये पोहोचली तर मी सर्व आवरल्यानंतर सायकल घेतली आणि माझ्या मित्राला आवाज दिला माझा मित्र देखिल सायकल घेऊन निघाला आम्ही दोघे शाळेच्या रस्त्याने अत्यंत वेगाने सायकल चालवत चाललेलं होतो आम्हाला आमच्या सोबत काय होईल हे देखील समजत नव्हते आम्ही दोघे एक सोबत गप्पा मारत मारत जोरात सायकल चालवत चालवत शाळेच्या रस्त्याने निघालो काही अंतरावर गेल्यानंतर आमच्या मागून एक अत्यंत वेगाने एक गाडी आली आणि कुठे चाललेली एक गाडी ला जाऊन तिने टक्कर मारली
हे सर्व आम्ही बघतच होतो कारण आमच्या शेजारी हा अत्यंत भयंकर असा ॲक्सिडेंट झालेला होता आसपासची सर्व माणसं जोरात पळत आले आम्हीदेखील तिथे थांबलो ज्या माणसाचा एक्सीडेंट झालेला होता त्याच्या पूर्ण अंगावरून रक्त ठिपकत होते त्याचे हात आणि पाय सर्व घडलेले होते मला ते पाहून खूप वाईट वाटत होते परंतु मी त्या टाईम मला एक दृश्य पाहिली की जे पळत आलेले माणसे होती
त्या सर्वांनी मोबाईल काढून एक्सीडेंट झालेल्या माणसाची फोटो काढत बसली काही माणसांनी तर हद्दच केली बरं त्यांनी तर त्या एक्सीडेंट झालेल्या माणसाची पैसे काढून घेतले मी पटकन तिथे गेलो माझ्याकडे मोबाईल नव्हता म्हणून मी त्या माणसाचा मोबाईल घेतला आणि ॲम्बुलन्स व पोलिसांना फोन लावला तिथे दोन खूप हुशार असे माणसं आले त्यांनी हे दृश्य पाहिलं तर त्यांनी ॲम्बुलन्स चा वाट न बघता त्यांनी त्यांच्या गाडीवर त्या माणसाला टाकले आणि लवकरात लवकर शेजारच्या हॉस्पिटलमध्य घेऊन जाण्यास निघाले या घाई गडबडी मध्ये त्या माणसाचा मोबाईल माझ्याकडेच राहिला आम्हाला देखील शाळेत खूप वेळ झालेला होता म्हणून आम्ही पुढे निघालो
मी थोडा थांबलो आणि त्या मोबाईल मधून त्यांच्या घरी फोन करून सांगितले की त्या व्यक्तीचा एक्सीडेंट झालेला आहेत हा त्यांचा मोबाईल माझ्याकडे आहेत आणि माझ्या शाळेचे नाव तसेच माझा घरचा मोबाईल नंबर देखील त्यांना सांगितलं व त्यांना बोललो माझ्याकडे त्यांचा मोबाईल आहे तुम्ही माझ्याकडून घेऊन जा आम्ही आता शाळेमध्ये जात आहोत खूप खूप उशीर झाला आहेत व त्यांना हॉस्पिटलचे नाव देखील सांगितले
आम्ही शाळेमध्ये गेल्यावर आम्हाला खूप बोलणे खावे लागले कारण खूप उशीर झालेला होता आणि त्यात आम्ही कारण देखील एक्सीडेंट झाला म्हणून आम्ही तिथे मदत करत होतो हे सांगितले या कारणामुळे शिक्षकांनी आम्हाला नीट विचारून घेतले व आमच्याकडे तो मोबाईल देखील होता आम्ही तो मोबाईल शिक्षकांकडे दिला आणि त्यांना सर्व काही सांगितले मग शिक्षकांनी सर्व मुलांसमोर आमची खूप तारीफ केली आम्हाला सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या आणि दुसऱ्या दिवशी चक्क काय झाले की ज्या माणसाचा एक्सीडेंट झालेला होता तो खूप मोठा बिझनेस मॅन होता तो आमच्या शाळेमध्ये येऊन आम्हाला थँक्यू बोलला व आमच्या शाळेला खूप मोठी पाण्याची टाकी बांधून देईल असे सांगितले
मी खूप भयंकर असा अपघात पाहिला तेव्हा मला असे वाटले आम्हीदेखील घाई मध्ये चाललेलो होतो माझ्या सोबत देखील असे होऊ शकत होते पण माझ्यासोबत झाली नाही मग मी काय करायला हवे तर मी तेव्हापासून निश्चय केला की कधीच गाडी किंवा सायकल चालवत असताना जोरात चालणार नाही नियमांचे पालन करेल जेणेकरून माझ्या सोबत आणि माझ्यामुळे कोणाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची मी पूर्ण लक्ष देईल तेव्हापासून तर आतापर्यंत मी सायकल व गाडी खूप शिस्तीत आणि नियमच आलो होतो हा आहे माझा मी पाहिलेला एक्सीडेंट चा अनुभव
मी पाहिलेला अपघात मराठी निबंध - Mi Pahilela Apghat Marath Nibhand
मित्रांनो तुम्हाला मी पाहिलेला अपघात हा प्रसंग लेखन निबंध व कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्या साठी सर्व प्रकारचे निबंध घेऊन येत आहोत त्याच प्रमाणे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे सर्व प्रश्नांची उत्तरे देखील घेऊन येत आहोत आणि त्याच प्रमाणे आम्ही कमेंट देखील वाचत आहोत तुम्ही कोणत्याही इयत्तेत असाल तर तुम्हाला जे मटेरियल अभी असेल ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर ते घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि मी धन्यवाद करतो कि ज्यांनी मला ही मी पाहिलेला अपघात प्रसंग लेखन ही पोस्ट बनवण्यास कमेंट केली व मीही बनवली देखील तसंच तुम्ही मला कमेंट मध्ये कळवा म्हणजेच मी तुमच्यासाठी तुम्हाला हवी ती पोस्ट बनवून देण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद
मराठी निबंध - Marath Nibhand
मराठी निबंध | LINKS |
---|---|
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा | www.nirmalacademy.com |
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पहिला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
रम्य पहाट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध | www.nirmalacademy.com |