मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध | mi anubhavlela paus marathi nibandh
विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन मराठी निबंध मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मी अनुभवलेला पाऊस या विषयी निबंध लेखन करणार आहोत मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारला जाणारा निबंध यांपैकी एक निबंध आहे असे आमचा निर्मळ अकॅडमीच्या निरीक्षणात आले त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी हा अत्यंत सुंदर असा निबंध घेऊन आलो आहेत चला तर पाहूया मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध
मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध
उन्हाळ्याचा काळ होता खडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाऊस कधी येईल याची आठवण काढत होतो आठवण काढता काढता वातावरण अचानक बदलायला सुरुवात झाली आणि जोरजोरात वारे सुटू लागले घरांमध्ये येणे बसलेलो होतो तरी देखील मी घामाने चिंब झालेलो होतो घरातले सर्वजण ओरडत होते पाऊस आला पाऊस आला आवरा आवरा हे करा ते करा मी त्यांचा आवाज ऐकून बेड वरून खाली उतरलो फॅन बंद केला आणि खिडकी खोलून बाहेर पाहतो तर काय
वाऱ्याने जणू ढगांना घेऊन माझ्या घरावर ठेवणे असे मला वाटू लागले मग मी घरावर जाऊन वातावरण कसं बदलत आहे हे बघू लागलो त्या वाऱ्या मधून मला अत्यंत सुंदर असा सुगंध येऊ लागला मी खाली गेलो वडिलांना बोललो तर वडील बोलले की हा पावसाचा सुगंध आहे तो सुगंध अत्यंत छान होता मी आणि घरातले सर्व जण घरावर जाऊन पावसाची वाट बघू लागलो आधी हळूहळू थेंब थेंब जसा पाऊस पडू लागला आणि नंतर धो धो इतका जोरात पाऊस मी कधीच पाहिला नसेल इतका पाऊस आला आम्ही सर्वजण घरात आलो आणि पाऊस बघू लागलो पावसाळ्याचा हा पहिला पाऊस असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळीकडचे झाडेझुडपे हे सुरूकटलेली होती ती सर्व झाडांना नवीन जीवदान गुन्हा पाऊस आला
घराच्या खिडकीतून बघत असताना पावसामुळे होणारे बदल माझ्या लक्षात येत होती पावसामुळे झाडांवर असलेली धूळ व त्यावर व जमिनीवर असलेली धूळ ही सर्व पाण्यासोबत जमिनीवर आलेली होती झाडे गाड्या रस्ते हे सर्व करत होती जणू काही निसर्गाने सर्वकाही मधून काढलेले आहेत आणि सर्व नवनवीन दिसत होते पाऊस झाल्यानंतर वातावरणामध्ये मोठा बदल दिसून आला आधी आम्हाला घरात खूप गंमत होती तर पाऊस आल्यानंतर आम्हाला थंडी वाजायला सुरुवात झाली पाऊस आल्यामुळे वातावरणामध्ये बदल होऊन आम्हाला अत्यंत चांगले असे वातावरण मिळाले
पाऊस हळूहळू थांबू लागला आम्ही सर्वजण बाहेर गेलो आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी पावसामध्ये ओलेचिंब होऊ लागलो माझ्या शेजारची मित्र देखील माझ्या सोबत आले आम्ही पावसामध्ये खूप मज्जा केली आणि पहिल्या पावसाचा खूप आनंद घेतला आम्ही पावसाची उन्हाळाभर वाट पाहिली त्यामुळे आम्हाला पावसाची किंमत माहित होती आणि पाऊस आल्यानंतर आम्ही खूप आनंदी होऊन पावसात खूप मज्जा मारली पाऊस बंद झाल्यानंतर आम्ही सर्वांनी पाऊस परत कधी येईल या साठी टीव्ही पाहू लागलो कोणत्या कोणत्या ठिकाणी पाऊस पडला हे देखील टीव्ही मध्ये आम्हाला समजत होते सर्व शेतकरी पहिल्या पावसामुळे खूप आनंदी होते असे देखील पहायला मिळाले असा आहे हा माझा पावसाचा अनुभव मी पाहिलेला पाऊस.
मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध
- मी अनुभवलेला पाऊस निबंध
- mi anubhavlela paus nibandh marathi
- mi anubhavlela paus nibandh in marathi
- mi anubhavlela paus essay in marathi
- mi anubhavlela paus
- mi anubhavlela pavsala
- me anubhavlela paus nibandh
- mi anubhavlela paus marathi essay
- mi anubhavlela pahila paus nibandh
- mi anubhavlela pavsala nibandh
मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध | mi anubhavlela paus marathi nibandh
मराठी निबंध |
LINKS |
---|---|
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा | www.nirmalacademy.com |
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पहिला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
रम्य पहाट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध | www.nirmalacademy.com |