12th Marathi navneet pdf 2020 download | Marathi Yuvakbharati 12th Books PDF Download

 12th marathi navneet pdf 2020 download | Marathi Yuvakbharati 12th Books PDF Download

12th marathi navneet pdf 2020 download

विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ते इयत्ता बारावी च्या मराठी विषयाचे गाईड स्वरूपात प्रश्न उत्तरे तर आपण खाली बघणार आहोत इयत्ता बारावी चे मराठीचे गाईड नुसार प्रश्न उत्तर खाल्ली आम्ही तुमच्यासाठी अनुक्रमाणिका म्हणजेच इंटेक्स दिले आहेत त्यावर धड्याचे नाव किंवा कवितेचे नाव ही एका साईटला आणि एका बाजूला त्या धड्याची किंवा कवितेची लिंक तुमच्यासाठी दिलेली आहेत जेणेकरून आपल्याला सर्व धड्याचे प्रश्न उत्तरे अगदी सोप्या पद्धतीने मिळवण्यासाठी मदत होईल

 इयत्ता बारावी या वर्गाचे आम्ही सर्व प्रकारचे प्रश्न उत्तर तुमच्या साठी या निर्मळे अकॅडमी ऑफिशिअल वेबसाईट वर अपलोड केलेली आहेत तुम्ही या प्रश्न उत्तर यांचा भरपूर प्रमाणात फायदा घेऊन आपला 12 वी च्या मराठीच्या पेपर साठी तयार व्हावी अशीच आमची इच्छा आहे तसेच तुम्ही आमच्या ब्लॉग पोस्टची लिंक तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचावी जेणेकरून त्यांचा देखील अभ्यास करण्यात मदत होईल चला तर बघुया इयत्ता बारावी गाईड तसेच इयत्ता बारावी मराठी प्रश्न उत्तर समजून घेऊया अनुक्रमाने च्या माध्यमातून.

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

 विद्यार्थी मित्रांनो खूप वरील अनुक्रमाने के नुसार तुम्ही सर्व धड्यांचे तसेच व्याकरण लेखन उपयोजित लेखन साहित्यप्रकार पाठ व कविता या सर्व विषयांवर प्रश्न उत्तरे पाहिली आहेत आपल्याला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये इयत्ता बारावी मराठीचे सर्व प्रश्न उत्तर तसेच साहित्य प्रकारांमध्ये कथा साहित्य प्रकार शोध गठिया सारख्या साहित्य प्रकार यांचे प्रश्न उत्तरे देखील पाहिले 

त्यानंतर आपण उपयोजित लेखनामध्ये मुलाखत लेखन माहिती पत्र अहवाल वृत्तलेखन अशा विविध घटकांवर चर्चा करून यांचे प्रश्न उत्तरे देखील पाहिले आणि विभाग 5 हा शेवटचा विभाग असून हा विभाग व्याकरण लेखन यासाठी  आहे आणि यामध्ये आपण व्याकरण वाक्य प्रकार वाक्य रूपांतर समास प्रयोग अलंकार आणि तसेच निबंध लेखन कसे करायचे या सर्व बाबींचे सखोल ज्ञान घेतले वरील अनुक्रमाने के नुसार मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते जास्त समजून घेण्यासाठी ज्या ज्या पॉईंट पुढे क्लिक नाव या बटणावर क्लिक करून त्या ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

 शेवटी जाता जाता परत एकदा म्हणतो की आपल्याला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या कमेंट वाचून त्या कमेंट ला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच आहोत तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही ती माहिती तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू निर्मळे अकॅडमी मार्फत तुम्ही हि पोस्ट वाचलेल्या बद्दल तुमचे धन्यवाद


12th marathi navneet pdf 2020 download

1 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post