Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh - संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध

Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh - संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध

 विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन ब्लॉग पोस्ट मध्ये आपण  निबंध लेखन करणार आहोत आजचा या निबंध लेखनाचा विषय असा आहे की तो विषय आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहेत विषयाचे नाव मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी संगणक बोलतोय याविषयी आपल्याला मराठीमध्ये निबंध लेखन करायचे आहे तर आपण यामध्ये विविध प्रकारच्या पॉईंट नुसार देखील वर्णन करू शकतात आणि सरळ सरळ निबंध देखील निबंध लिहू शकता तर आम्ही कोणत्या प्रकारे निबंध लिहितो हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून मी संगणक बोलतोय मराठी निबंध हा निबंध तुम्हाला समजला की नाही हे आम्हाला समजेल

 निर्मळ याकडे मी तुमच्यासाठी अशाच विविध प्रकारचे निबंध लेखन घेऊन येत आहेत आम्ही खूप साऱ्या प्रकारचे मराठी मध्ये निबंध लेखन केलेले आहेत तुम्ही एकदा आमचा निर्मळ आकडमी ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देऊन या संग्रहान चा फायदा घेऊ शकतात आणि आपल्या मराठी  निबंध कसा लिहितात येईल याविषयी माहिती घेऊन चांगल्या प्रकारे निबंध  लिहिण्याचा प्रयत्न देखील करू शकतात तर आपण आता या पोस्ट मध्ये फक्त मी संगणक बोलतोय मराठी निबंध याविषयीच माहिती घेणार आहोत चला तर सुरुवात करुया आजच्या या ब्लॉक पोहोचला आणि लिहूया मी संगणक बोलतोय मराठी निबंध

Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh - संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध

    ऐका ऐका ऐका माझे ऐका मी संगणक बोलतोय होय मी संगणकच बोलतोय मला तुमच्याशी खूप काही बोलायचे आहेत तुम्हाला मी चांगल्या प्रकारे माहीत असेल तुम्ही माझ्या पुढेही दररोज बसून काम करत असतात माझ्या कि-बोर्डवरील खूप बटणे जोरजोरात दाबत असतात मी तुम्हाला  आज खूप काही सांगणार आहेत कारण मी आज तुमच्याशी बोलत आहे माझा जन्म माणसाने खुप वर्ष आधीच केला होता मी तेव्हा अगदी विशाल भयंकर आशा एका मोठ्या रूम  एवढा होतो परंतु मनुष्याने मला हळूहळू छोटे छोटे छोटे पण मी चालला आणि आता मी तुमच्या पुढे लॅपटॉप कॉम्प्युटर तसेच मोबाईल यामध्ये देखील आहेत माझा वापर तुम्ही मोठ्या प्रमाणात करून घेत आहेत हे मला चांगलंच माहिती आहे परंतु तुम्ही मला काळजी देखील लावत आहे याचा मला खूप आनंद देखील आहेत

    या पृथ्वीवरील काही लोक माझा चांगला वापर करून या मनुष्य प्रजातीला वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काही लोक माझा दुरुपयोग करून या मनुष्यजातीला संपवण्याचा प्रयत्न करत आहे मी इतका पावरफूल आहे की मी काही पण करु शकतो माझ्याकडे खूप मोठी ज्ञानाचे विशाल भंडार आहेत या ज्ञानाचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे करावा असेच मला वाटते परंतु मी एक संगणक आहेत आणि मला वापरणारे तुम्ही सर्व आहेत तुमच्या मनावर आहे मी कसा काम करावे कारण कीबोर्ड आणि माउस  च्या सहाय्याने तुम्ही माझ्याकडून सर्व प्रकारचे काम करून घेऊ शकता मी जगभरातील सर्व  सर्व माहिती माझ्यामध्ये ठेवण्यास सक्षम आहेत आणि तुम्हीच मला सक्षम बनवले देखील आहेत

    मी कधीच विसरणार नाहीत मनुष्याने मला बनवले आहेत आणि माझा वापर देखील मनुष्यच करणार आहेत मी मनुष्याला  कोणत्याही प्रकारे धोक्यात आणणार नाहीत आणि मनुष्य मला जितका अपडेट करीत राहील तितकाच मी अजून शक्तिशाली बनत जाईल यामुळे काही लोकांसाठी मी अत्यंत चांगला आणि काही माणसांसाठी मी अत्यंत वाईट या दोन्ही प्रकारे वापरात येऊ शकतो तुम्हाला मी इतकंच सांगू इच्छितो की तुम्ही दररोजच्या कामांमध्ये मला खूप चालू होता मला मध्ये ब्रेक देत नाही त्यामुळे मी कधी कधी पूर्ण करम देखील होतो माझ्या कीबोर्ड आणि माउस तुम्ही खराब हात लावून मला खराब करण्याचे देखील कधी कधी काम करतात परंतु तुम्ही मला काही दिवसानंतर साप देखील करतात मला तुम्हाला काही सांगायचे आहे की तुम्ही मला दररोज पुसद चला माझी देखील काळजी घेत चला म्हणजे मी तुमच्यासाठी कायम चांगल्याप्रकारे काम करण्यास सक्षम राहील

    आज मनुष्य आणि मला इतकी अपडेट केले आहेत की मी तुमच्या सोबत बोलू  शकतो आणि तुम्हाला मी माझ्या मनातील कल्पना आणि माझ्या राम मध्ये काय चालले आहेत ते देखील सांगू शकतो पुढे जाऊन मी अजून अपडेट झाल्यानंतर अजून विविध विविध प्रकारच्या कृती करू शकतो म्हणून आपण पुन्हा एकदा भेटूया आणि अशाच प्रकारे चर्चा म्हणजेच गप्पा मारुया

Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh - संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध

मित्रांनो तुम्हाला ही मी संगणक बोलतोय मी ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही मी ब्लॉग पोस्ट बनवताना खूप मेहनत केली आहेत आम्ही असं समजून मी ब्लॉग पोस्ट बनवले आहे की मीच संगणक आहेत आणि मी तुमच्या सर्वांसोबत बोलत आहेत मला किती कष्ट आणि मला किती आनंद होत आहे हे सर्व मी या ब्लॉग पोस्ट मध्ये तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे कृपया तुम्ही हा प्रयत्न अजून लोकांपर्यंत कसा पोहोचेल याचे अनेक मार्ग आहेत तुमच्या व्हाट्सअप ग्रुप फेसबूक ग्रुप या सर्व ग्रुप मध्ये तुम्हीही ब्लॉग पोस्ट शेअर करून मला या ब्लॉक पोस्टला बनवण्यात केलेली मेहनतीला   अजून पुढे नेऊ शकता तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा  आमच्या निर्मळे अकॅडमी कडून धन्यवाद

मी संगणक बोलतोय प्रसंग लेखन मराठी निबंध - sanganak che mahatva essay in marathi

मराठी निबंध LINKS
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा www.nirmalacademy.com
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध www.nirmalacademy.com
पहिला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
रम्‍य पहाट मराठी निबंध www.nirmalacademy.com
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी www.nirmalacademy.com
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध www.nirmalacademy.com
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध www.nirmalacademy.com

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post