मी केलेली सहल मराठी निबंध | माझी पहिली सहल मराठी निबंध | Mazi Sahal Essay in Marathi

मी केलेली सहल मराठी निबंध | माझी पहिली सहल मराठी निबंध | Mazi Sahal Essay in Marathi

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत मी केलेली सहल किंवा माझी पहिली सहल मराठी निबंध याविषयी आपण जर गुगल वर जाऊन काही माहिती शोधण्याचा प्रयत्न करत असाल आणि आमच्या निर्मळ अकॅडमी व आला असाल तर प्रथम त्या आम्ही तुमचे मनापासून स्वागत करतो आणि या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण काय बघणार आहोत याची प्रथम ताप सविस्तर वर्णन तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला या लेखामध्ये कोणत्या प्रकारची माहिती मिळणार आहेत हे समजल.

मित्रांनो आपण या लेखामध्ये मी केलेली सहल किंवा माझी पहिली सहल याविषयी माहिती घेणार आहोत म्हणून आपण हि पोस्ट पूर्ण वाचावी आणि पेपरमध्ये जाण्याअगोदर हा लेख वाचावा म्हणजे आपण पेपर मध्ये गेल्यानंतर आपल्याला मी केलेली सहल किंवा माझी पहिली सहल याविषयी निबंध लिहीण्यासाठी आलेला असाल तर तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे हा निबंध लिहू शकाल.

मी केलेली सहल | आमची सहल मराठी निबंध  | माझी पहिली सहल मराठी निबंध

माझी पहिली सहल मराठी निबंध | Mazi Sahal Essay in Marathi

मी केलेली सहल मराठी निबंध | माझी पहिली सहल मराठी निबंध | Mazi Sahal Essay in Marathi

   माझी पहिली सहल ही माझ्या शाळेमधून गेलेली सहल आहे म्हणजेच आमच्या शाळेमधून दरवर्षी सहल निघत असते परंतु मी इयत्ता पाचवी मध्ये आल्यानंतर आमची ही पहिलीच सहल होती आणि यामध्ये आम्हाला सरांनी सर्व गोष्टी सांगितल्या म्हणजेच प्रथमता आम्हाला सर्वांना सूचना देण्यात आल्या की सहलीला जाण्या अगोदर कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टींची सहलीमध्ये गेल्यानंतर आपल्याला गरज असते.

 आपण कसं जाणार आहोत आपल्याला सहलीसाठी जाण्यासाठी किती खर्च येणार आहेत हे सर्व आमच्या शिक्षकांनी आम्हाला सविस्तर पणे सांगितले आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून सहल कुठे घेऊन जायची कोणत्या ठिकाणाला भेट द्यायची हे ठरवले तर आम्ही वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या हे ठिकाण सहलीसाठी ठरवले कारण हे ठिकाण खूप निसर्गरम्य ठिकाण आहेत.

   ठिकाणाची निवड झाल्यानंतर आम्हाला सर्वांना घरी पाठवले आणि दोन दिवसानंतर सहलीसाठी बोलावण्यात आले तर आम्ही सर्वजण सकाळी म्हणजेच पहाटे चार वाजता आमच्या शाळेमध्ये पोहोचलो आणि त्या ठिकाणापासून आमच्या सहलीची सुरुवात झाली आम्ही सर्वजण एसटी महामंडळ या गाडीमध्ये बसलो मी सहलीसाठी जात असताना.

 माझी शाळेची बॅग सोबत ठेवली होती शाळेच्या बागेमध्ये त्या ठिकाणाचा नकाशा एक दुर्बीण पाण्याची बॉटल एक डबा हे सर्व गोष्टी मी माझ्यासोबत ठेवलेल्या होत्या त्याचप्रमाणे इतरही मुलांनी हे सर्व गोष्टी घेऊन बस मध्ये बसले आणि त्या ठिकाणापासून ड्रायव्हर काकांनी गाडी चालु केली आणि वेरूळ अजिंठाच्या दिशेने वळवली तर आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो कारण ही आमची पहिली सहल होती.

   गाडीमध्ये बसल्यानंतर मुला मुलींचा गाण्यांच्या भेंड्या चालू झाल्या पूर्ण बसमध्ये घाट पसरलेला होता सर्वजण खूप मज्जा करत होते आणि सर आम्हाला त्या ठिकाणाची माहिती देखील सांगत होते सर ही आमच्या गाण्यांच्या भेंड्या मध्ये आमच्या सोबत खेळत होते हे सर्व करत असताना सकाळचे आठ वाजले मंग आम्ही सर्वजण बस मधून खाली उतरलो आणि चहा पिण्यासाठी थांबलो आम्ही ज्या भागामध्ये थांबलो होतो तो ढाबा देखील खूप छान असा बनवलेला होता संपूर्ण पणे लाकडा आणि पाचटापासून बनवलेला तो ढाबा आम्ही पाहिला आणि चहा पिल्यानंतर तसंच बस मध्ये बसलो आणि पुढच्या प्रवासासाठी सुरुवात केली.

   आम्ही सुमारे बारा वाजता वेरूळ ला पोहोचलो तिथे गेल्या गेल्या सरांनी आम्हाला जेवणासाठी एका झाडाखाली बसवले आम्ही सर्वांनी पोटभर जेवण केले की ती खूप माकडे देखील होती त्या माकडांना देखील आम्ही खाण्यासाठी आमचे खाद्यपदार्थ टाकली आणि आमच्या खऱ्या सहलीची सुरुवात झाली आम्ही सर्वजण वेरूळच्या लेण्या पाहण्यासाठी लेण्यांमध्ये गेलो तिथे खूप चांगल्या प्रकारे दगडांवर कोरीवकाम केलेले पाहून आम्हाला सर्वांना खूप आश्चर्य वाटले हे कोरीव काम कसे केले असेल हे कोरीव काम करत असताना कोणत्या प्रकारचे गोष्टीं वापरल्या असतील हे सर्व प्रश्न आम्हाला पडले आणि त्या ठिकाणी असलेला एका गाईडने आम्हाला या वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या ची सविस्तर वर्णन सांगितले जे ऐकून आम्हाला सर्वांना खूप चांगले वाटले.

   आम्ही तिथे जाऊन फोटो काढले तिथल्या सर्व कचरा आम्ही सर्वांनी मिळून उचलला तिथे आलेल्या फॉरेनर सोबत आम्ही गप्पा मारण्याचा देखील प्रयत्न केला परंतु आम्हाला इंग्रजी भाषा चांगली जमत नसल्याकारणाने आम्हाला त्यांच्यासोबत चांगला संवाद साधता आला नाही परंतु आमच्या सरांनी त्यांच्या सोबत संवाद साधून त्यांना विचारले तुम्ही कोणत्या देशातून आला आहात तुम्ही याठिकाणी कशासाठी आला आहात या सर्व प्रश्नांची त्यांनी आम्हाला उत्तर दिले आणि त्यावरून आम्हाला समजले आपला हा भारत देश किती महान आहेत.

    हे सर्व झाल्यानंतर आम्ही सुमारे चार वाजता त्या ठिकाणावरुन निघालो आणि एक असताना आम्हाला रात्रीचे नऊ दहा वाजले असतील आम्ही सर्वजण शाळेत पोहोचलो मी पप्पांना फोन केला पप्पा देखील मला लगेच नेण्यासाठी पोहोचले आणि मग आम्ही सर्व मित्र घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही सहली मध्ये काय काय केले हे सर्व घरच्यांना सांगितले आम्ही आनंदी होतो आणि त्यामध्ये आमच्या शाळेतून नोटीस आली की उद्या सुट्टी आहेत यामुळे आम्हाला अजून खूप आनंद झाला आणि आम्ही आनंदाने या सहलीमध्ये सामील झालो.


मी केलेली सहल मराठी निबंध लेखन | mi keleli sahal in marathi

विद्यार्थी मित्रांनो आपल्यालाही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा माझी पहिली सहल किंवा सहलीचा अनुभव याविषयी आपल्याला सविस्तर माहिती मिळाली का हे देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही हा निबंध मोठ्या वर्गासाठी लिहिलेला असून हा निबंध खूप मोठा झालेला आहेत असे आमच्या देखील लक्षात आलेले आहेत परंतु तुम्हाला छोटा निबंध लिहायचा असेल तर तुम्ही मोठा निबंध एकदा वाचून घेतल्यानंतर आपण आपल्या मनाने छोटा निबंध देखील अगदी सोप्या पद्धतीने लिहू शकाल .

कारण आपला सोबत आम्ही हा खूप चांगला असा निबंध शेअर केलेला आहेत आपल्याला हा निबंध कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या इतर मित्र परिवारास देखील ही ब्लॉग पोस्ट नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या देखील अभ्यास करणा-यांमध्ये मदत होईल आपणही ब्लॉग पोस्ट पूर्ण पहिली याबद्दल निर्मळ अकॅडमी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते.

मी केलेली सहल मराठी निबंध लेखन | mi keleli sahal in marathi

 • mazi sahal essay in marathi
 • mazi sahal short essay in marathi
 • mazi sahal essay
 • mazi sahal essay in marathi language
 • mazi sahal marathi
 • mazi avismarniya sahal essay in marathi
 • mazi pahili sahal marathi nibandh
 • mazi avismarniya sahal in marathi
 • mazi shala essay in marathi
 • mi keleli sahal nibandh marathi
 • mi keleli sahal essay in marathi
 • mi keleli sahal nibandh
 • me keleli sahal in marathi
 • me keleli sahal essay in marathi
 • me keleli sahal
 • mi keleli sahal nibandh in marathi
 • mi keleli sahal marathi nibandh
 • me keleli sahal nibandh

मी केलेली सहल मराठी निबंध लेखन | mi keleli sahal in marathi

मराठी निबंध LINKS
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा www.nirmalacademy.com
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध www.nirmalacademy.com
पहिला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
रम्‍य पहाट मराठी निबंध www.nirmalacademy.com
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी www.nirmalacademy.com
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध www.nirmalacademy.com
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध www.nirmalacademy.com

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post