माझी शाळा मराठी निबंध | Mazi shala nibandh in marathi

माझी शाळा मराठी निबंध | mazi shala nibandh in marathi

माझी शाळा मराठी निबंध : मित्रांनो आज आपण या लेखामध्ये माझी शाळा मराठी मधून निबंध लेखन करणार आहोत म्हणून आपल्या सर्वांसाठी ब्लॉग पोस्ट खूपच महत्त्वाचे होणार आहेत कारण आजचा हा निबंध आपल्या सर्वांसाठी पेपर मध्ये सरपंच जास्त प्रमाणामध्ये विचारला जाणार आणि बांधकाम पैकी एक आहेत पेपर मध्ये काय असा प्रश्न विचारला जातो की निबंध लेखन करा ऑप्शन मध्ये माझी शाळा ही नक्कीच असते म्हणून आजची ही पोस्ट आपण सर्वांनी पूर्ण वाचावी हीच आमची इच्छा.

विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन प्रकारच्या ब्लॉगपोस्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आजच्या या लेखामध्ये माझी शाळा मराठी निबंध हा लेख तुमच्या समोर घेऊन आलो आहोत तुम्ही हा लेख पूर्ण वाचावा जेणेकरून पेपरला जाण्याअगोदर आपली पूर्ण तयारी होईल चला तर पाहूया माझी शाळा मराठी निबंध ( Mazi shala nibandh in marathi ).

माझी शाळा मराठी निबंध | mazi shala nibandh in marathi

माझी शाळा मराठी निबंध | mazi shala nibandh in marathi

माझी शाळा मराठी निबंध | mazi shala nibandh in marathi

निबंध 1
  माझ्या शाळेचे नाव पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी आहेत माझी शाळा ही लोणी मध्ये सर्वात मोठी शाळा आहेत कारण ही एक रयत शिक्षण संकुल याची एक मोठी आणि भव्य अशी संस्था आहेत माझी शाळा मला खूप आवडते कारण माझ्या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात.

  माझ्या शाळेत समोर एक भव्य आणि मोठे मैदान आहेत त्या मैदानावर आम्हाला सर्वांना सर्व प्रकारचे खेळ खेळण्यासाठी सर्व साहित्य आमच्या शाळेने दिलेले आहेत आम्हाला क्रिकेट खेळावं असं वाटलं तर क्रिकेटची पूर्ण किट आम्हाला सर्वांना शाळा देते आम्हाला हॉलीबॉल फुटबॉल असे सर्व खेळ खेळण्यासाठी सर्व किड्स आमची शाळा आमच्यासाठी होती आणि खेळासाठी आम्हाला खूप खूप चांगले असे शिक्षक लाभलेले आहेत.

 आम्हाला खेळासाठी शेख सर आणि बर्डे सर असे एक दोन अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक आहेत ते आम्हाला खूप चांगल्या प्रकारे खेळाची सर्व माहिती देत असतात कोणता खेळ कसा खेळायचा याची सर्व ज्ञान आम्हाला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे दिले आहेत म्हणून आमच्या शाळेतून खेळातील सर्व विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षीस सुद्धा जिंकत असतात.

  त्याच प्रमाणे आमच्या शाळेमध्ये एक भव्य अशी संगणक लॅब देखील आहेत त्या संगणक लाभ मध्ये आम्हाला सर्वांना खूप चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर विषयी माहिती देण्याचे काम सर्व शिक्षक वर्ग करत असतो त्यामध्ये आम्हाला निर्मळ सर हे खूप चांगल्या प्रकारे शिकवण्याचे काम करत असतात आम्हाला कॉम्प्युटर विषयी सर्व माहिती आणि कॉम्प्युटर कसे चालवायचे कॉम्प्युटरचे फायदे हे सर्व अगदी बारकाईने सांगण्याचा आणि प्रत्यक्षपणे करून घेण्याची जिम्मेदारी आमची शिक्षक वर्ग घेत असतात.

  आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय त्याच प्रमाणे पाण्याची टाकी संपूर्ण शाळेला कंपाऊंड आणि लोणी गावाच्या मधुमत असलेली आमची शाळा ही सर्व पालकांची पहिली पसंद देखील आपल्या सर्वांना म्हणता येईल आमच्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक गमे सर ही आमची सर्व शाळा संभाळण्याचे काम करत असतात त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग भरली जातात आणि मागच्या काही वर्षापासून लहान मुलांसाठी देखील आमच्या शाळेमध्ये वर्ग भरवण्यात येतात.

  आमची शाळा ही अतिशय भव्य शाळा देखील म्हणता येईल कारण आमच्या शाळेमध्ये तीन मजली अशा भव्य दोन इमारती आहेत आणि दोन मजले ची एक इमारत आहे आमची शाळा खूप मोठी आहेत आणि या मध्ये खूप सारे विद्यार्थी चांगले ज्ञान घेऊन मोठे बनण्याचा देखील प्रयत्न करत आहेत आमच्या शाळेच्या निकाल हा कायम 99% असतो कारण या शाळेला खूप चांगल्या प्रकारचे शिक्षक लाभलेले आहेत. या सर्व कारणांमुळे मला माझी शाळा खूप आवडते

माझी शाळा निबंध मराठी इयत्ता आठवी | माझी शाळा माझी जबाबदारी मराठी निबंध

निबंध 2
  माझ्या शाळेचे नाव पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी आहेत माझ्या शाळेचे प्राचार्य गमे सर आहेत आणि आमच्या शाळेची सर्व कारभार गमे सर सांभाळत असतात गमे सर यांच्या मार्गदर्शना वर आमची शाळा खूप मोठी झाली असे देखील मी म्हणू शकतो कारण आमच्या  सरांमुळेच ही दोन खोल्यांची शाळा आत्ता भव्य 200 ते 250 खोल्यांची झालेली आहेत. हे सर्व आमचे माननीय प्राचार्य मुळेच शक्य झाले आहेत असे मला वाटते, त्याच प्रमाणे आमच्या शाळेमध्ये एक अतिशय चांगले असे वस्तीग्रह आहेत या वस्तीग्रह मध्ये खूप उत्कृष्ट काशी विद्यार्थी शिकत आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च देखील आमची शाळाच करत असते त्या मुलांना सर्व प्रकारचे पुस्तक आणि शिकण्यासाठी सर्व गोष्टी देण्याचे काम देखील आमची शाळा आणि आमची सर्व शिक्षक करत असतात.

  माझ्या शाळेमध्ये दोन भव्य मैदाने आहेत एक ग्रंथालय आहेत त्या ठिकाणी आम्हाला सर्व प्रकारची पुस्तकं मिळतात त्याचप्रमाणे दोन संगणक आहेत त्या ठिकाणी आम्हाला सर्व प्रकारचे संगणकाचे तास होतात त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये पाच प्रॅक्टीकल आहेत त्याच प्रमाणे टेक्निकल लॅब देखील आमच्या शाळेमध्ये आहेत खेळण्यासाठी सर्व साहित्य त्याचप्रमाणे कुशल शिक्षक देखील आमच्या शाळेला लाभलेले आहेत त्यामुळे आमच्या परिसरामधील सर्वात मोठी आणि सर्वात चांगली शाळा आमच्या या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी यालाच म्हणता येईल असे मला वाटते पालकांची पहिली पसंद म्हणून आमच्या शाळेकडे पाहिले जाते आमच्या शाळेमध्ये सुमारे तीन ते चार हजार विद्यार्थी शिकत आहेत आणि अगदी उत्कृष्टपणे मोठ्या पदवर देखील आमच्या शाळेतील खूप सारे विद्यार्थी पोहोचलेले आहेत.

  आमची शाळा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी त्याचप्रमाणे खेळांमध्ये देखील जास्तीत जास्त मेंटल मिळवण्यासाठी पेपर मध्ये सर्व विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळवण्यासाठी त्याचप्रमाणे शिस्तीच्या बाबतीत एक नंबर अशी ओळखली जाणारी ही आमची रयत शिक्षण संकुल ची खूप चांगली अशी शाळा आमच्या शाळेला पाहिलं जातं म्हणून मला माझी शाळा खूप आवडते.

  आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षक वर्ग खूप हुशार आणि त्यांच्यामध्ये शिकवण्याची कला खूप चांगली आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करणा-यांमध्ये मन आणि मज्जा देखील येथे आमच्या शाळेमध्ये खूप चांगले चांगले शिक्षक उपलब्ध आहेत आणि यामुळेच कुठेतरी विद्यार्थ्यांवर देखील याचा चांगला परिणाम होतो असे मला वाटते आमच्या शाळेत ही सर्व गोष्टींमध्ये चांगले आहेत म्हणून मला माझी शाळा खूप आवडते.

माझी शाळा निबंध मराठी इयत्ता आठवी | माझी शाळा माझी जबाबदारी मराठी निबंध

 • mazi sahal essay in marathi
 • mazi sahal short essay in marathi
 • mazi sahal essay
 • mazi sahal essay in marathi language
 • mazi sahal marathi
 • mazi avismarniya sahal essay in marathi
 • mazi pahili sahal marathi nibandh
 • mazi avismarniya sahal in marathi
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता आठवी
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सहावी
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता नववी
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता चौथी
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता दहावी
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता तिसरी
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता दुसरी

माझी शाळा निबंध मराठी इयत्ता आठवी | माझी शाळा माझी जबाबदारी मराठी निबंध

प्रसंग लेखन निबंध मराठी links
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
महापुराचे थैमान निबंध मराठी www.nirmalacademy.com
माझे बालपण मराठी निबंध www.nirmalacademy.com
आठवणीतील हिवाळा निबंध मराठी www.nirmalacademy.com
माझी लढाई निबंध मराठी www.nirmalacademy.com

मराठी निबंध LINKS
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध www.nirmalacademy.com
मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता छंद मराठी निबंध www.nirmalacademy.com
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध www.nirmalacademy.com
शेतकरी मनोगत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझी आई निबंध मराठी निबंध www.nirmalacademy.com
मी संगणक बोलतोय मराठी निबंध www.nirmalacademy.com
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन www.nirmalacademy.com
मी आरसा बोलतोय मराठी निबंध www.nirmalacademy.com

 100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

मराठी निबंध LINKS
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा www.nirmalacademy.com
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध www.nirmalacademy.com
पहिला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
रम्‍य पहाट मराठी निबंध www.nirmalacademy.com
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी www.nirmalacademy.com
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध www.nirmalacademy.com
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध www.nirmalacademy.com
मी पाहिलेली प्राचीन शिल्पे मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझे आवडते शिक्षक - निबंध www.nirmalacademy.com
माझे आजोबा मराठी निबंध www.nirmalacademy.com
आमचे शेजारी निबंध मराठी - www.nirmalacademy.com
शालेय उपक्रमातील माझा अनुभव निबंध www.nirmalacademy.com
शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझी आजी मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझे बालपण मराठी निबंध www.nirmalacademy.com
ESSAY MARATHI www.nirmalacademy.com
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध लेखन www.nirmalacademy.com
माझा आवडता छंद मराठी निबंध www.nirmalacademy.com
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध www.nirmalacademy.com
शेतकरी मनोगत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझी आई निबंध मराठी निबंध www.nirmalacademy.com
मी संगणक बोलतोय मराठी निबंध www.nirmalacademy.com/
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post