Maharashtra HSC Exam Marathi Paper Pattern 2021 | Maharashtra HSC Board |

Maharashtra HSC Exam Marathi Paper Pattern 2021 

विद्यार्थी मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये  बघणार आहोत बारावीचा एच एस सी बोर्ड साठी कोणती मराठीची ग्रामर महत्त्वाचे आहे म्हणजेच Marathi grammar for 12th board exam ) आणि त्याच प्रमाणे मराठीचा सिल्याबस विषयी सुद्धा आपण या पोस्टमध्ये चर्चा करणार आहोत म्हणजेच (Marathi Syllabus – Maharashtra HSC Board)  चला तर सुरुवात करुया आपण आजच्या या पोस्टला आणि जाणून घेऊया आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर आणि जरी आमच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे राहिली तर आम्हाला कमेंट करून कळवा आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगूया

Maharashtra HSC Exam Marathi Paper Pattern 2021 | Maharashtra HSC Board |

विभाग 1 - गद्य


 विभाग 2 हा गद्य विभाग असून यामध्ये  आपल्याला बारा गुणांचा विभाग बघायला मिळतो यामध्ये आपल्याला खाली उतारा दिलेला असतो  आणि त्या उतारा खाली काही प्रश्न दिलेले असतात ते प्रश्न आधी लक्षपूर्वक वाचून घ्यायचे आणि त्यानंतर उतारा वाचला की प्रश्नांची उत्तरे लवकर सापडतात आपल्याला या विभागांमध्ये लवकरात लवकर प्रश्नांची उत्तरे सापडून ती लिहायची  असतात आणि त्याच प्रमाणे चार मार्क साठी आपल्याला 

याच विभागांमध्ये स्वमत म्हणजेच स्वतःचे मत लिहायचे असते त्यामध्ये आपण प्रश्न दिलेल्या असतो त्या प्रश्नाच्या आधारित आपली मत लिहायचे असते हे मत लिहित असताना आपण अर्धा पानाचे किंवा एक पानाचे मत लिहिले की आपल्याला पूर्ण मार्क मिळण्यास मदत होते तसेच कृती लक्षपूर्वक सोडवल्यास आपल्याला या विभागांमध्ये चांगले मार्क  मिळू शकतात यासाठी आपण जास्तीत जास्त गद्य विभागाचा सराव करून पेपरला सामोरे गेले पाहिजे चला तर आता जाणून घेऊया विभाग 3 मध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे

 विभाग 2 - पद्य विभाग


 विभाग तीन हा पद्य विभाग असून यामध्ये आपल्याला हा विभाग सांगली गुण मिळवून देऊ शकतो या विभागासाठी आपल्याला 12 गुण दिलेले आहेत आणि हे गुण कसे पाडायचे हे आपण पुढे पाहू या पद्य विभाग म्हणजे आपल्याला या विभागांमध्ये एक कविता दिलेली असेल त्या कविता खाली काही प्रश्न दिलेले असतील े प्रश्‍न लक्षपूर्वक वाचून कवितेमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे शोधली की आपल्याला या विभागांमध्ये चांगली मार्क्स मिळतील उत्तरे शोधत असताना प्रश्ना मधील एखादा शब्द बघायचा कवितेमध्ये तो शब्द आला आहे का ही बघायचं आलेला असेल तर त्याच होळी शेजारी त्या प्रश्नाचे उत्तर असेल ती line  नीट वाचून उत्तर लिहायचं या विभागामध्ये आपल्याला आपले मत लिहायला देखील प्रश्न दिलेला आहेत 

तसेच रसग्रहण सुद्धा दिलेले आहेत रसग्रहण करत असताना काव्यसौंदर्य भाषासौंदर्य भाषिक वैशिष्ट्ये ही तीन मुद्दे त्यामध्ये असले पाहिजे म्हणजे आपल्याला चांगले गुण मिळवण्यात मदत होते चला तर जाणून घेऊया आता विभाग चार मध्ये काय करायचं

 विभाग 3 -  साहित्यप्रकार कथा


हा विभाग देखील आपल्याला नीट लक्षपूर्वक समजून घेतल्यानंतरच पेपर मध्ये चांगले गुण मिळवण्यास मदत करू शकतो परंतु हा विभाग समजला नाही तर पेपर मध्ये या विषयावर काहीच लिहिता येत नाही आणि विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क मिळतात म्हणून तुम्ही या विभागाचा चांगला अभ्यास केला पाहिजे आणि चांगले गुण मिळवले पाहिजे या विभागाचा अभ्यास करताना तुम्ही कृतीपत्रिका तसेच पुस्तकामागे या विभागाचे संपूर्णपणे स्पष्टीकरण दिलेले आहेत तीन नीट लक्षपूर्वक वाचावे आणि पेपरला सामोरे  जावे


 विभाग 4 -  व्याकरण

व्याकरण या विभागामध्ये विद्यार्थ्यांना जास्त मार्क जातात त्यासाठी व्याकरण विभागाचा अभ्यास करत असताना बारावीच्या कृती पुस्तके खालील आणि आणि बारावीच्या पुस्तकामागे जे व्याकरण दिलेले आहेत ते लक्षपूर्वक वाचले पाहिजे धड्याखालील आलेले व्याकरण हे नीट वाचून समजून घेतले पाहिजे तसेच व्याकरणाचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे जे आपल्याला या विभागांमध्ये चांगले गुण मिळतील हा विभाग आपल्याला बारा गुण मिळवून देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो या व्याकरणाचा जास्तीत जास्त सराव करावा यासाठी आम्ही आमच्या वेबसाईटवर  व्याकरणाचे टॉपिक्स आधी टाकले आहेत तुम्ही ते बघावे आणि व्याकरणाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा ( Marathi grammar for 12th board exam )


 विभाग 5 - उपयोजित लेखन

 उपयोजित लेखन करत असताना आपण कृती पुस्तके मध्ये जशी उपयोजित लेखन केले आहेत त्याचप्रमाणे पेपर मध्ये सुद्धा उपयोजित लेखन करावे उपयोजित लेखन हा भाग आपण समजून घेऊन त्यामध्ये काय करायचे असते हे पाहिले पाहिजे उपयोजित लेखन यासाठी अनेक मुद्दे तुम्हाला दिलेले असतील त्यावर उपयोजित लेखन करायचे असते उपयोजित लेखन हे जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी खूप मदत करते तसेच आपल्याला त्या मुद्याविषयी जे जे काही माहिती असेल ते या उपयोजित लेखन मध्ये लिहिलं की चांगले मार्क मिळतात तुम्ही उपयोजित लेखनाचा सराव कृती पुस्तके मागे उपयोजित लेखन दिलेले आहेत त्यामधून केला पाहिजे

 विभाग 6 -  निबंधलेखन  

आपल्याला यामध्ये निबंध लेखन करायची आहे निबंध लेखन करत असताना आपल्याला चार विषय दिलेल्या असतील त्यापैकी कोणत्याही एका विषयाचे निबंध लेखन अत्यंत उत्कृष्ट पणे करायचे आहेत निबंध लेखन करताना  निबंध लिहा कमीत कमी दोन ते तीन पानांचा हवा म्हणजे आपल्याला दहा पैकी दहा मार्क मिळू शकतात निबंध लिहिताना अक्षर नीट काढावे तसेच पॅराग्राफ नीट घ्यावी आणि योग्य माहिती लिहावी निबंधाला अनुसरूनच माहिती लिहिलेली पाहिजे निबंध सुट्टीत लिहिला कि मार्क मिळवण्यासाठी सोपे होईल  विभाग एक हाा आपल्याला मराठी मध्ये 10 गुण मिळवून देऊ शकतो या विभागासाठी आपल्याला 10 गुण दिलेले आहेत चला आता जाणून घेऊया विभाग 2 मध्ये काय करायचे

Marathi grammar for 12th board exam | Marathi Syllabus – Maharashtra HSC Board |

विद्यार्थी मित्रांनो या विभागांमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो परंतु वरती दिलेल्या पोस्टमध्ये जे जे सांगितले आहे ते केल्यानंतर तुम्हाला चांगले गुण मिळवण्यासाठी खूप मदत होईल आणि प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट हा बदलू शकतो त्यामुळे विभाग मागे पुढे होऊ शकतात परंतु या विभागांमध्ये याच प्रकारचे प्रश्न येतात म्हणून असा अभ्यास केला तर मराठी हा विषय आपल्यास सोपा बारावीच्या टक्क्यांमध्ये चांगल्याप्रकारे वाट करून देणारा विषय आहेत म्हणून याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करावा असे आम्हाला वाटते

 विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हि पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तेही आम्हाला कमेंट मध्ये सांगा म्हणजे आम्ही तुमच्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद

Maharashtra Board hsc Model Question Papers 2021

Subject Download Link
Biology Download Now
Chemistry Download Now
Physics Download Now
English Download Now
Hindi Download Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post