दिवाळी वर मराठी निबंध | Diwali Nibandh Marathi

दिवाळी वर मराठी निबंध | Diwali Nibandh Marathi

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत दिवाळी मराठी निबंध ( Diwali Nibandh Marathi ) आणि तसेच दिवाळी सणा विषयी माहिती देखील घेणार आहोत तर हीपोस्ट अत्यंत महत्त्वाची होणार आहेत कारण की दिवाळीनंतर शाळेतून बऱ्याच विद्यार्थ्यांना दिवाळी विषयी निबंध लिहायला सांगितले जाते आणि याच दृष्टिकोनातून आम्ही हा दिवाळी मराठी निबंध  घेऊन आलो आहेत तसेच पेपरला देखील हा निबंध विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा निबंध लिहीत असताना बारकाईने वाचून लिहावा असेच आम्हाला वाटते

निर्मळे अकॅडमी तुमचा साठी अशाच नवनवीन प्रकारचे निबंध घेऊनच येत आहेत तरीदेखील तुम्हाला कोणत्याही प्रकारचा निबंध शाळेतून लिहायला दिलेला असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही लवकरात लवकर या निबंधावर लेख घेऊन तुमच्या समोर हजर राहू तसंच आजच्या दिवाळी सणा विषयी निबंध आपण लिहिणारच आहोत त्या आधी तुम्ही जर हा निबंध दिवाळी मध्ये बघत असाल तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आमच्या या निर्मळे अकॅडमी वर भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल निर्मळे अकॅडमी कडून तुमचे सहर्ष स्वागत चला तर आता पाहूया दिवाळी मराठी निबंध ( Diwali Nibandh Marathi)

निबंध - 1

दिवाळी वर मराठी निबंध | Diwali Nibandh Marathi

    महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये निरनिराळ्या प्रकारचे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि याच मोठ्या उत्सवांमध्ये सर्वात मोठा असणारा हा उत्सव म्हणजे दिवाळी दिवाळी नाव ऐकताच मला दिवाळीचा सुट्ट्यांची आठवण येते म्हणजेच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी काय काय करणार याची आठवण येते आणि दिवाळी म्हटलं की लाडू करंजी गुलाबजाम असे निरनिराळे पदार्थ देखील आठवतात दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी खूपच मजा करतो आणि जय देव आणि कधी लवकर येईल याची वाट देखील बघत असतो.

   हा सण ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या महिन्याच्या दरम्यान आपण साजरा करत असतो आणि हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे कारण शेतकऱ्यांनी पेरलेले पीक हे मोठे होऊन शेतकरी त्यादिवशी धान्य आपल्या घरी आणत असतो आणि याच अगदी आनंदी क्षणांमध्ये आपण सर्व दिवाळी सण देखील साजरे करत असतो दिवाळी सणाच्या आधी सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीन मका ज्वारी असे विविध पीक काढून त्या ठिकाणच धान्य हे घरात आलेले असतात म्हणून दिवाळी हा सण शेतकऱ्यांसाठी अगदी आनंदाचा तसेच महत्त्वाचा देखील असतो.

   दिवाळी सन चालू होण्याअगोदर सर्वजण तीन-चार दिवस अगोदरच सर्व घराची तसेच परिसरात साफसफाई करतात म्हणजेच दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा सण असून या सणाच्या निमित्ताने सर्व परिसर आणि घर देखील स्वच्छ केले जातील आणि या सणाला सुरुवात केली जाते परिसराची साफसफाई केल्यानंतर घरामध्ये गोड पदार्थ तसेच चिकट पदार्थ देखील बनवले जातात आणि हे पदार्थ सणाला नेक्स्ट लेवल ला नेतात असे मला वाटते.

   दिवाळी सण हा खूप दिवस चालतो परंतु याचे पहिले चार दिवस हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात हा सण झाल्यानंतर आम्ही जेव्हा शाळेत जातो तेव्हा आमच्या सरांचा बोलणं मला खूपच आवडतं सर बोलतात दिवाळीमध्ये लाडू पेढे खाल्ले म्हणूनच वजन वाढलंय हे वाक्य ऐकताच सर्व विद्यार्थी खूप हसतात असा आहे हा दिवाळीचा सण आणि हा सण मला खूप जास्त आवडतो.

निबंध - 2

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध. | Marathi Essay on Diwali.

   भारतात अनेक प्रकारची सहन केले जातात पण या सणांमध्ये जास्त प्रसिद्ध असलेला असा सण म्हणजेच दिवाळी दिवाळी हा सण ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या इंग्रजी महिन्यांदरम्यान येत असतो आणि हा सण प्राचीन काळापासून चालू आहेत या सणाच्या खास वैशिष्ट्य म्हणजे दिवाळी सणाच्या अगोदर शेतकऱ्यांनी पिकवलेले पीक हे धान्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांचा घरी येत असते आणि याच आनंदामध्ये शेतकरी दिवाळी हा सण साजरा करत असतो म्हणूनच हा सण कुठेतरी खूप महत्त्वाचा असा सण असतो हा शैक्षणिक दृष्ट्या अगदी मधोमध आलेला असतो या सणाच्या अगोदर किंवा नंतर पेपर घेतली जातात.

   हा सण सुरुवात होण्याअगोदर सर्वजण आपले आपले घर आणि शेजारील परिसर स्वच्छ करत असतात जेणेकरून घर व परिसरात हा सण साजरा करत असताना कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही आणि हा सण अगदी चांगल्या प्रकारे साजरा होईल तसेच हा सण अगोदर स्वच्छता करण्यामागील घरातील महिलांचा दुसरं कारण असं असतं की सणांमध्ये गोड पदार्थ म्हणजेच लाडू पेढे चिवडा शंकरपाळी असे विविध खाद्य पदार्थ बनवले जातात आणि हे खाद्यपदार्थ बनवण्याआधी घर आणि परिसर स्वच्छ असेल तर खाद्य पदार्थ बनवत असताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही.

   दिवाळी सणा मध्ये जास्त प्रमाणात प्रदूषण देखील होते कारण या दिवाळी सणाच्या दिवशी सर्वजण मोठ्या प्रमाणात फटाके वाजवत असतात परंतु ह्या फटाक्यांचे प्रमाण कुठेतरी वर्षानुवर्ष कमी कमी होत जात आहे असे मला आढळून येत आहे कारण मी लहान होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात आणि खूप जास्त फटाके फोडले जायचे परंतु जसजसा मोठा होत चालले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

   दिवाळी सण हा खरंतर चार दिवसाचा असतो परंतु शैक्षणिक दृष्ट्या या सणाला 15 ते 20 दिवस सुट्ट्या दिलेल्या असतात आणि या सुट्ट्यांमध्ये आम्ही सर्वजण खूप मज्जा करतो आणि या सुट्ट्या कधी संपले आहे देखील आम्हाला समजत नाही या सणाच्या निमित्ताने सर्व पाहून ये आमच्या घरी येतात आणि ह्याच सर्वांचा दिवस निघून जातात आणि परत आपल्याला शाळेत जावे लागते आणि आपल्या मित्रपरिवार असेल दिवाळीत काय काय केले हे सर्व शेअर करावे लागत असा आहे हा दिवाळीचा सण आणि हा सण मला खूप जास्त आवडतो.

निबंध - 3

दिवाळी मराठी निबंध | Essay on Diwali in Marathi

   भारतामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात त्यापैकीच दिपावली म्हणजेच दिवाळी हा हिंदूंचा प्रमुख सणांपैकी एक उत्सवा सण आहे . ' दिवाळी ' हा सण आश्वन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असतो . दिपावली या सणाच्या दिवशी आपल्याला सर्वत्र घरामध्ये लहान दिवे - पणत्या लावल्या जातात , आकाशकंदील लावले जातात , सर्वत्र प्रका रामय वातावरण असते . सर्वत्र लख्ख प्रकाश पहायला मिळतो , सुंदर अशा रांगोळ्या अंगणात पहायला मिळतात . म्हणूनच आपण या सणाला दिवा की म्हणजेच दिपावली असे म्हणतो .

   दिपावली या उत्सवाची सणाची सुरुवात ही फार प्राचीन काळापासून झाली आहे . दिवाळी / दिपावली हा सण सुमारे तीन हजार वर्षे जुना आहे . परंतु काही लोकांची अशी श्रद्धा आहे की , श्री प्रभु रामचंद्र सीतेसह चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला त्या दिवशी परतले त्या दिवशी दिपावली हा सण साजरा करतात . अंधार दूर करून प्रकाशाचे अस्ति त्व निर्माण करणारा दिप म्हणजे दिवा मांगल्याचे प्रतीक म्हणून मानला जा तो . मांगल्याचे प्रतीक असलेल्या दीपकाच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो . शेतकरी बांधव हा सण मोठ्या उत्साहाने , आनंदाने साजरा करतात .

   वसुबारस हा दिपावलाचा पहिला दिवस हाय यालाच सर्व गोवत्स द्वादशी ' असे म्हणतात या दिवशीच गाईची व तिच्या पाडसाची पूजा केली जाते . तसेच दिपावलीचा दुसरा दिवस म्हणजे ' धनत्रयोदशी ' होय . धन म्हणजे पैसा म्हणूनच या दिवशी धनाची पूजा केली जाते . याच प्रमाणे दिपावलीचा तिसरा दिवस म्हणजे ' नरक चतुर्दशी ' होय . या दिवशी घरातील सर्व लहान - थोर मंडळी सकाळी लवकर उठून सुगंधी उटण्याने अंघोळ करतात . सर्वजण नवनवीन कपडे परिधान करतात . तसेच लहान मुले रंग - बेरंगी कपडे घालतात . लहानांपासून थोरांपर्यंत अनेक प्रकार फटाके वाजवतात . यावेळी उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते . याच प्रमाणे नरकचतुर्दशीनंतर येने लक्ष्मीपूजन ' या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाने . लक्ष्मीच्या पूजे प्रमाणेच दागिने व धन पैसे यांचीदेखील पूजा केली जाते . लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बल प्रतिपदा हा दिवस येतो . 

   या दिवशी सुगंधी उटण्याने दिपावलीचा तिसरा दिवस म्हणजे ' नरक चतुर्दशी घरातील सर्व लहान - थोर मंडळी सकाळी लवकर उठून अंघोळ करतात . सर्वजण नवनवीन कपडे परिधान करतात . तसेच लहान मुले रंग - बेरंगी कपडे घालतात . लहानांपासून थोरांपर्यंत अनेक प्रकारचे फटाके वाजवतात . यावेळी उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते . याच प्रमाणे नरकचतुर्दशीनंतर येने लामापूजन ' या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते . लक्ष्मीच्या पूजेप्रमाणेच दागिने व पन / पैसे यांचीदेखील पूजा केली जाने . लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी ' बलप्रतिपदा हा दिवस येतो . बलप्रतिपदा म्हणजेच दिपावली / दिवाळी पाडवा होय . या दिवशी बरेच गरीब / श्रीमंत लोक हे नवीन वस्तूंची खरेदी करतात यामध्ये वाहने , इलेक्ट्रॉनिक वस्तु गृहो . पयोगी वस्तू , मोबाईल फोन , दागिने इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते . याच प्रमाणे सुशिक्षित बेरोजगार तरुण हे नवीन उद्योगधंदयांची सुरुवात करतात

Essay on Diwali in Marathi | माझा आवडता सण दिवाळी | निबंध

Diwali Nibandh Marathi, Nibandh Marathi Madhe, Diwali Essay In Marathi, Essay On Diwali In Marathi, माझा आवडता सण – दिवाळी निबंध, diwali nibandh in marathi, Marathi Essay on Diwali, Marathi Nibandh Diwali.

मित्रांनो तुम्हाला हा दिवाळी मराठी निबंध ( Diwali Nibandh Marathi )  कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आमच्याकडून काही चूक झाली असेल तर देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा तसेच तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचा निबंध हवा असेल त्या सर्व कमेंट आम्ही लगेच पाहत आहे आणि या कमेंट च्या मार्फत आम्ही विद्यार्थ्यांच्या समस्यांवर समाधान म्हणून नवीन लेख घेऊन येत आहोत तुम्ही ही दिवाळी मराठी निबंध लेख पूर्ण वाचला याबद्दल निर्मळ तुमचे मनापासून धन्यवाद

दिवाळी वर मराठी निबंध | Diwali Nibandh Marathi

  • माझा आवडता सण निबंध मराठी
  • माझा आवडता सण दिवाळी या विषयावर निबंध मराठी
  • दिवाळी निबंध इंग्लिश
  • दिवाळी निबंध मराठी
  • माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध 
  • diwali essay in marathi 10 lines
  •  Maza Avadta San Diwali 
  • Diwali Wishes in Marathi

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध. | Marathi Essay on Diwali.

मराठी निबंध LINKS
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा www.nirmalacademy.com
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध www.nirmalacademy.com
पहिला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
रम्‍य पहाट मराठी निबंध www.nirmalacademy.com
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी www.nirmalacademy.com
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध www.nirmalacademy.com
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध www.nirmalacademy.com

1 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post