अकस्मात पडलेला पाऊस प्रसंग लेखन | Akasmat Padlela Paus Marathi Nibandh

अकस्मात पडलेला पाऊस || Akasmat padlela paus marathi nibandh 

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण अकस्मात पडलेला पाऊस हा निबंध बघणार आहोत हा निबंध प्रसंगलेखन या निबंध प्रकारांमध्ये असून हा निबंध अत्यंत उत्कृष्ट असा आपण बनवलेला आहेत तरी आपण हा संपूर्ण निबंध बघावा जेणेकरून आपल्याला प्रसंग लेखन कसे करावे याची देखील कल्पना देऊन जाईल आणि तसेच अकस्मात पडलेला पाऊस म्हणजेच अचानक पडलेला पाऊस यावर निबंध लेखन देखील होईल निबंध लेखन करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात.

हा निबंध प्रसंग लेखन विषयी आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रसंग लेखन करत असताना असं ग्राह्य धरलं जातं की त्या ठिकाणी आपणच आहोत म्हणजे आपल्या निबंधाचा विषय अकस्मात पडलेला पाऊस आहेत तर आपण असा विचार करायचा की आपण तिथे आहोत आपण त्या पावसाचा आनंद घेत आहोत आणि तो पाऊस बघत आहोत असा विचार केल्यानंतर आपल्या मनातून जे विचार येतात तेच आपण या निबंधा मध्ये टाकायची म्हणजेच हा निबंध त्याला चांगला रस येण्याचा प्रयत्न होईल.

मी आशा करतो की तुम्हाला सर्वांना हा निबंध कसा लिहायचा याची पूर्व कल्पना आलीच असेल आणि आम्ही हा निबंध अगोदर देखील लिहिलेला आहेत आम्ही त्या लेखाची लिंक तुम्हाला इथे देतो तुम्ही त्या निबंधावर जाऊन पाहू शकतात Click Now तसेच तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचा निबंध लागत असेल तो देखील आम्हाला कळवू शकतात चला तर आता पाहूया अकस्मात पडलेला पाऊस म्हणजेच अचानक पडलेला पाऊस प्रसंग लेखन मराठी

अकस्मात पडलेला पाऊस || Akasmat padlela paus marathi nibandh 

   उन्हाळ्याचे दिवस होते कडक उन्हाळा लागलेला होता उष्णतेची लाट देखील मला समजत होती अशाच या वातावरणामध्ये मला असे वाटत होती की कधी पाऊस येईल आणि कधी हे वातावरण बदलेल अशा या विचारांमध्ये मी मग्न झालेलो होतो दमट वातावरणामुळे खूप गरम होत होते आणि माझे शरीर घामाने ओलेचिंब झाले होते मी फॅन लावलेला होता तरी देखील मला खूप गरम होत होते आणि या दमट वातावरणामध्ये कुठून तरी गार हवा येण्यासाठी सुरुवात झाली आणि सर सगळीकडे हवामान खूप थंड झाले आणि हवेतून असा मस्त सुगंध येऊ लागला तर मी घरी विचारले हा सुगंध कशाचा आहे तर मला त्यातून समजले की उन्हाळ्यामध्ये खूप खडक उष्णतेमुळे जे जमिनीवरची धूळ तसेच माती या सर्वांवर जेव्हा पाणी पडते तर यातून जो वास येतो तोच हा सुगंध आहे असे मी हा सुगंध घेत होतो तर मला हा सुगंध खूप आवडला आणि हळूहळू थेंब-थेंब पाणी सुद्धा पडू लागले

   पाऊस येण्यास सुरुवात झाली आणि तसाच माझा आनंद देखील वाढायला सुरुवात झाली मग आम्ही सर्वजण जास्त पाऊस यावा यासाठी ढगांकडे पाहत होतो परंतु ढगांमध्ये सर्व पावसाच्या वातावरणामध्ये जसं दिसतं सर्व ढग काळे काळे पडलेले होते मंग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर बाहेर निघालो आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी पावसामध्ये खेळायला सुरुवात करतच होतो तेवढ्यात खूप मोठी विज आणि ढगांमधून खूप मोठा आवाज आला आम्ही सर्वजण घाबरलो आणि परत घरात गेलो या प्रसंगातून असे समजते की पाऊस चालू असताना कधीही घराबाहेर पडायचे नसते कारण वीज जर कोसळली तर त्यात आपला मृत्यूदेखील होऊ शकतो हे मला  समजले

   आम्ही घरामध्ये आल्यानंतर गरम काही तरी करायचं म्हणून आईने आम्हाला सर्वांना चहा करून दिला आणि आम्ही या चहाचा आनंद घेत पावसाकडे बघत बसलो पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही सर्वजण बाहेर गेलो आणि पाहतो तर काय सगळीकडे झाडे हिरवीगार दिसत होती रोड सर्व धुतलेले दिसत होती आमची गाडी तसेच सर्व घर बाहेरून धुतलेले दिसत होते सगळं नवीन नवीन असं आम्हाला बघायला मिळत होतं आणि वातावरण देखील खूप मस्त झालेलं होतं म्हणून आम्ही सर्वांनी घराशेजारील डोंगरावर फिरायला असं ठरवलं मंग पाऊस संपला आणि आम्ही सर्वजण डोंगरावर फिरायला गेलो

अकस्मात पडलेला पाऊस || Akasmat padlela paus marathi nibandh 

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हात अकस्मात पडलेला पाऊस म्हणजेच अचानक पडलेला पाऊस हा निबंध कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्यासाठी प्रसंग लेखनाचा हा एक नमुना घेऊन उपस्थित झालेलो होतो तरी तुम्हाला ही उपस्थिती आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अजून कोणत्याही प्रकारचा निबंध हवा असेल तो देखील आम्हाला कमेंट मध्ये त्याचे नाव कळवा आम्ही तो लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू या निर्मळ एकेडमी कडून तुम्ही पूर्ण लेख म्हणजेच निबंध पाहिला याबद्दल धन्यवाद
मराठी निबंध LINKS
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा www.nirmalacademy.com
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध www.nirmalacademy.com
पहिला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
रम्‍य पहाट मराठी निबंध www.nirmalacademy.com
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी www.nirmalacademy.com
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध www.nirmalacademy.com
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध www.nirmalacademy.com

Prasang lekhan in Marathi प्रसंग लेखन मराठी नमुना

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post