10th Standard Marathi Medium | 10th Marathi Medium Books Download pdf

10th Standard Marathi Medium | 10th Marathi Medium Books Download pdf

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता दहावी मराठी विषयी माहिती इयत्ता 10 वी ला किती धडे आहे की ती कविता आहेत (10th Class Marathi lessons )आणि यांचे सविस्तर वर्णन देखील आपण आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये करणार आहोत आपण सर्वांनी इयत्ता दहावी चे मराठी विषयाचे पुस्तक पाहिलेच असेल आणि जरी पाहिले नसेल तर घाबरू नका आम्ही तुमच्या साठी सर्व पुस्तक तसेच पुस्तका खालील प्रश्नांची उत्तरे म्हणजेच डायजेस्ट मराठी इयत्ता दहावी हेदेखील या पोस्टमध्ये घेऊन आलो आहेत म्हणून तुम्ही ब्लॉग पोस्ट पूर्ण म्हणजेच वाचावी जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल
10th Standard Marathi Medium | 10th Marathi Medium Books Download pdf

10th Standard Marathi Medium | 10th Marathi Medium Books Download pdf

10th Std Marathi Textbook [Marathi Aksharbharati]Download
10th Std Marathi Textbook [English Kumarbharati]Download

अकस्मात पडलेला पाऊस || Akasmat padlela paus marathi nibandh 


विद्यार्थी मित्रांनो प्रथम का मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये इयत्ता दहावी चे धडे तसेच इयत्ता दहावी गाईड पीडीएफ हेदेखील बघणार आहोत आम्ही खाली तुमच्यासाठी अनुक्रमाणिका बनवलेली आहेत त्या अनुक्रमणिका चा वापर करून तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कोणता धडा किंवा कोणती कविता आहेत आणि त्या अनुक्रमांक के पुढे क्लिक् नाव अशा नावाने जी इंग्लिश मध्ये लिहिलेले आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही त्या धड्याचा प्रश्न उत्तर तसेच तो धडा किंवा कविता देखील पाहू शकतात

यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रथम तुम्ही त्या धड्यावर किंवा क्लिक नव्या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या धड्याचे प्रथमता प्रश्न उत्तरं पक्षाला आणि प्रश्न उत्तरानंतर तुम्हाला तो धडा किंवा पूर्ण कविता वाचण्यासाठी मिळेल आम्ही प्रथम था प्रश्न उत्तर आणि त्यानंतर तो धडा किंवा कविता याप्रमाणे माहिती टाकलेली आहेत तुम्ही या माहितीचा जास्तीत जास्त उपयोग करून इयत्ता दहावीचा जास्तीत जास्त अभ्यास करावा

10th class marathi lessons english medium

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

10th class marathi lessons marathi medium

मित्रांनो तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला असेल ते देखील आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी तुमच्या अडचणीवर समाधान म्हणून नवीन ब्लॉग पोस्ट लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करूया तुम्ही ब्लॉग पोस्ट पूर्ण पाहिली त्याबद्दल निर्मळे अकॅडमी तुम्हाला मनापासून धन्यवाद करते ही ब्लॉग पोस्ट जास्तीत जास्त मित्र परिवाराशीही शेअर करावी जेणेकरून तुमच्या मित्रांना देखील या ब्लॉग पोस्ट चा म्हणजेच लेखाचा फायदा होईल आणि त्यांना देखील समजून घेणे इयत्ता दहावी ला किती लेसन म्हणजेच तरी आहेत किंवा या धड्याचे प्रश्न उत्तर देखील त्यांना फ्री मध्ये मिळेल धन्यवाद

10th class marathi lessons english medium | 10th class marathi lessons marathi medium

  • 10th Class Marathi lessons
  • 10th class marathi lessons pdf
  • 10th class marathi question answer
  • 10th class marathi lessons english medium
  • 10th class marathi lessons english medium 
  • 10th marathi lessons
  • 10th class marathi lessons marathi medium
  • 10th class marathi lessons aksharbharati
  • 10th class marathi lesson 

10th Standard Marathi Medium | 10th Marathi Medium Books Download pdf

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post