9th Marathi medium digest pdf | Navneet marathi digest std 9th pdf

9th marathi medium digest pdf | navneet marathi digest std 9th pdf

विद्यार्थी मित्रांनो आज आपण खूपच चांगल्या गोष्टीची माहिती घेणार आहोत अर्थातच इयत्ता दहावीचा पाया इयत्ता नववी ची सुरुवात आपण या पोस्ट मधून करणार आहोत इयत्ता नववी ला मराठी हा विषय खूपच महत्त्वाचा असेल हा आपल्या सर्वांना माहीतच आहे .

आपल्यासाठी हा विषय अगदी महत्वाचा असून सोपा देखील आहेत म्हणून द्या विषयाचा अभ्यास करत असताना कोणत्या प्रकारे करावा हे सर्व आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये सांगितलेले आहेत तसेच आजच्या या पोस्टमध्ये आपण एखादी अनुक्रमाणिका बघणार आहोत त्या अनुक्रमांक तुम्हाला सर्व धड्यांची व कविता यांचे प्रश्न उत्तरे अगदी सुटसुटीत पाहायला मिळतील आपण पहिल्यांदा ही अनुक्रमाणिका समजून घेऊया चला तर पाहूया इयत्ता नववी मराठी अनुक्रमणिका.
9th marathi medium digest pdf | navneet marathi digest std 9th pdf

9th marathi medium digest pdf | navneet marathi digest std 9th pdf

अनुक्रमणिका  INDIEX

Maharashtra State Board 9th Std Marathi Kumarbharati Textbook Solutions
Chapter 1 वंद्य ‘वन्दे मातरम्’ (गीत)
Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव
Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई
Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
Chapter 4 नात्यांची घट्ट वीण
Chapter 5 एक होती समई
Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
Chapter 6 या झोपडीत माझ्या (कविता)
Chapter 7 दुपार
Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या
Chapter 9 मी वाचवतोय (कविता)
Chapter 10 यंत्रांनी केलं बंड
Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
Chapter 11 मातीची सावली
Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया (पोवाडा)
Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया
Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर
Chapter 15 निरोप (कविता)
Chapter 15.1 ‘बिग ५’ च्या सहवासात (स्थूलवाचन)
Chapter 16 वनवासी (कविता)
Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
Chapter 18 हसरे दुःख
Chapter 19 प्रीतम
Chapt er 20 आपुले जगणे…आपुली ओळख! (कविता)
Chapter 20.1 विश्वकोश (स्थूलवाचन)
उपयोजित लेखन

9th marathi medium digest pdf | navneet marathi digest std 9th pdf

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ब्लॉग पोस्ट आवडली का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहेत कारण तुमच्या मुळेच आम्हाला ऑनलाइन माध्यमातून तुमच्यापर्यंत स्टडी मटेरियल साखर यासाठी प्रोत्साहन मिळत असते आणि यासाठी तुम्ही आम्हाला वारंवार सांगत चला की तुम्हाला कोणत्या प्रकारचे स्टडी मटेरियल निर्मळे अकॅडमी कडून अपेक्षित आहेत जेणे करून आम्ही तुमच्यासाठी ते स्टडी मटेरियल लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू या.
  • 9th marathi medium digest pdf
  • 9th class marathi medium digest pdf
  • 9th english medium marathi digest
  • 9th standard english medium marathi digest
  • 9th std geography digest marathi medium pdf
  • 9th std geography digest marathi medium
  • 9th std history digest marathi medium
  • 9th marathi notes

9th marathi medium digest pdf | navneet marathi digest std 9th pdf

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post