10th रसग्रहण : इयता दहावी मराठी कुमारभारती कवितेचे रसग्रहण | Kaviteche Rasgrahan Std 10th Marathi

10th रसग्रहण : इयता दहावी मराठी कुमारभारती कवितेचे रसग्रहण | Kaviteche Rasgrahan Std 10th Marathi

 विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण दहावीचे रसग्रहण बघणार आहोत आणि दहावीच्या वर्गासाठी रसग्रहण हा फार महत्त्वाचा विषय असतो दसग्रहण हे दहावीच्या पेपरमध्ये दहा गुणांसाठी विचारलेले असते आणि हा नियम खूप वर्षांपासून चालू आहे त्यामुळे दहावीच्या पेपरमध्ये दहा मार्क साठी रसग्रहण येणार म्हणजे येणारच त्यामुळे याचा अभ्यास तुम्ही नक्की करून जा.

मी खाली दहावीच्या सातही कवितांचे रसग्रहण उपलब्ध करून दिली आहे ते देखील सरळ सोप्या व साधा भाषेमध्ये करून दिले आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये खूप मदत होईल तुम्ही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा आणि पेपर मध्ये ते लिहून या तरी देखील तुम्हाला रसग्रहणामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील.

10th रसग्रहण : इयता दहावी मराठी कुमारभारती कवितेचे रसग्रहण | Kaviteche Rasgrahan Std 10th Marathi

1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
6) तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी
7) खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी

10th रसग्रहण : इयता दहावी मराठी कुमारभारती कवितेचे रसग्रहण | Kaviteche Rasgrahan Std 10th Marathi

All Poem: दहावी रसग्रहण मराठी | मराठी कवितेचे रसग्रहण 10वी pdf मराठी

विद्यार्थी मित्रांनो जर या लेखाचा तुम्हाला उपयोग झाला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि याच प्रकारचे आणखी नववी अकरावी आणि बारावीचे रसग्रहण मराठीचे व इंग्लिश चे दोन्ही आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे त्यामुळे ते देखील एकदा बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासा क्रमामध्ये मदत होईल.

तुम्हाला पुढील आयुष्यासाठी व तुमच्या परीक्षेसाठी फार फार शुभेच्छा तुमचा पेपर आनंददायी व सोपा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद.

 दहावी मराठी कुमारभारती कवितेचे रसग्रहण | Kaviteche Rasgrahan Std 10th Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post