रसग्रहण : Marathi Rasgrahan 9th Class | 9th Marathi Kavita Rasgrahan

 रसग्रहण : Marathi Rasgrahan 9th Class | 9th Marathi Kavita Rasgrahan

विद्यार्थी मित्रांनो दहावी हे वर्ष फार महत्त्वाचे वर्ष मानले जाते कारण आपण आपल्या आयुष्यातील पहिल्यांदीच बोर्डाचे पेपर देत असतो त्यामुळे आपल्यावर एक घरच्यांचा देखील दबाव असतो की या पेपरमध्ये आपल्याला छान मार्क्स भेटले पाहिजे परंतु मराठी या विषयात चांगले गुण मिळवणे सोपे असते त्यामुळे तुमचा स्कोर देखील हाय होऊ शकतो त्यामुळे मराठी विषयाचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून जा.

आणि आपल्याला पहिल्यांदीच माहीत असतं की पेपर मध्ये काय येणार आहे विशेषता रसग्रहण या भागामध्ये कारण रसग्रहण साठी फक्त पाच ते सहा कविता असतानी त्यापैकी कुठलीतरी एक आपल्याला लिहायची असते त्यामुळे आपल्याला हे माहीत असतं की 10 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला येणार आहे त्यामुळे हे 10 मार्क हाताचे जाऊ देऊ नका या दहा मार्काचा प्रश्न पैकीच्या पैकी पाडा.

रसग्रहण : Marathi Rasgrahan 9th Class | 9th Marathi Kavita Rasgrahan

1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
6) तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी
7) खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी

Marathi Rasgrahan 10th Class | 10th Marathi Kavita Rasgrahan

All Poem: दहावी रसग्रहण मराठी | मराठी कवितेचे रसग्रहण 10वी pdf मराठी

या लेखामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे रसग्रहण उपलब्ध करून दिलेले आहे सर्व कवितांचे रसग्रहण यामध्ये आहे त्यामुळे याचा अभ्यास तुम्ही करून जा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये छान मार्क्स भेटतील त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी फार फार शुभेच्छा तुमचा पेपर आनंददायी जावो हीच माझ्याकडून ईश्वरचरणी प्रार्थना.

आणि त्याच प्रमाणे तुम्हाला जर कुठल्या अभ्यासाविषयी माहिती हवी असेल तर ती मला कमेंट करून कळवा त्याबद्दलची माहिती आम्ही सर्वजण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद.

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post