मराठी काव्यगुण स्वाध्याय | Marathi Kavyagun Swadhyay 11th

मराठी काव्यगुण स्वाध्याय | Marathi Kavyagun Swadhyay 11th | Maharashtra State Board 11th Marathi Solution 

मराठी काव्यगुण स्वाध्याय | Marathi Kavyagun Swadhyay 11th

(१) प्रसाद- प्रसाद याचा अर्थसुलभता, सोपेपणा. काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला ‘प्रसाद’ म्हणतात. या गुणाने युक्त असलेल्या काव्याला प्रासादिक काव्य असे म्हणतात.

(२) माधुर्य- माधुर्य म्हणजे गोडवा. काव्यात सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल/मृदुवर्ण असलेले शब्द असतात, असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असतो.

(३) ओज- ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह व जोमदारपणा. काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते.

कृती

प्रश्न 1. खालील तक् पूर्ण करा.
  
SOLUTION:
  मराठी काव्यगुण स्वाध्याय | Marathi Kavyagun Swadhyay 11th

खालील कृती करा.

प्रश्न 2. खालील उदाहरणांमधील काव्यगुण ओळखा
  
SOLUTION:
  
प्रश्न 3. वाचा. चौकिती काव्गुण वलहा.
  
SOLUTION:
  
सरावासाठी कृती

प्रश्न 1. खालील पदयपंक्तीतील काव्यगुण लिहा.
SOLUTION:
  
काव्यगुण प्रास्ताविकः

मानवी जीवनात शब्दांचे, वाणीच्या व्यापाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मानवी मनात कोमलतेपासून कठोरतेपर्यंत अनेकविध भाव निर्माण करण्याचे सामर्थ्य शब्दांत असते.

प्रत्येक व्यक्तीत काही समान तर काही विशेष गुण असतात. व्यक्तीप्रमाणेच सर्जनशील लेखनात काही गुण असतात. अशा या गुणांमुळेच ती वाङमयीन रचना उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते. प्रसाद, माधुर्य व ओज या काव्यगुणांमुळेच अभिव्यक्ती परिणामकारक होते. पदय असो वा गदय वाचकांच्या अंत:करणाला भिडण्याची शक्ती काव्यगुणांमध्ये असते. काव्यात्मक गुणांमुळे साहित्यभाषेला सौंदर्याचा एक अनोखा साज चढतो.

काव्यगुण:

अभिव्यक्तीस पोषक असे योजलेले शब्द असतील तर काव्याची शोभा वाढते. काव्यरचनेतील अनेक काव्यगुणांपैकी प्रसाद, माधुर्य व ओज हे तीन गुण महत्त्वाचे आहेत.
  
काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये:

सोपे, सुटसुटीत व उच्चारण्यास सहजसुलभ असे शब्द
शब्दांमधील नादमधुरता – कोमल व मृदु वर्णांच्या योजनेत ते शब्द कानाला मधुर, सुखद व नादमाधुर्यामुळे ते गुणागुणावसे वाटतात.
शब्दांमधील गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा.
काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव.
काव्यगुण असणाऱ्या शब्दांमधून काव्याची शोभा वाढते. ती काव्यरचना श्रवणीय ठरते. रसिकांना त्या पंक्ती, विधाने सहजपणे मुखोद्गत होतात कवितेचे रसग्रहण करताना काव्यगुण सांगणे आवश्यक असते.

मराठी काव्यगुण स्वाध्याय | Marathi Kavyagun Swadhyay 11th | Maharashtra State Board 11th Marathi Solution 

खालील उदाहरणे वाचून त्यांतून व्यक्तीचा कोणता गुण दिसतो ते लिहा. 
(अ) पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत. 
(आ) रामरावांनी आपली सर्वमालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली. 
(इ) पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत. 
(ई) संतांनी परोपकार हीच जीवनाची इतिकर्तव्यता मानली. 
(उ) पक्ष्याचे पिलू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला. वरील उदाहरणांमधून व्यक्तीमधील पराक्रम, उदारता किंवा औदार्य, परोपकार, संवेदनशीलता आणि करुणा यांसारखे गुण दिसून येतात. व्यक्तीप्रमाणे काव्यातही गुण असतात. अशा गुणांमुळे काव्य उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते हे खालील तुलनेतून स्पष्ट होते.

काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये 
(१) सोपे, सुटसुटीत, उच्चारण्यास सहजसुलभ असे शब्द 
(२) शब्दांमध्ये नादमधुरता 
(३) शब्दांमध्ये गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा 
(४) काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव 

(१) प्रसाद- प्रसाद याचा अर्थसुलभता, सोपेपणा. काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला ‘प्रसाद’ म्हणतात. या गुणाने युक्त असलेल्या काव्याला प्रासादिक काव्य असे म्हणतात.

(२) माधुर्य- माधुर्य म्हणजे गोडवा. काव्यात सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल/मृदुवर्ण असलेले शब्द असतात, असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असतो.

(३) ओज- ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह व जोमदारपणा. काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते.

मराठी काव्यगुण स्वाध्याय | Marathi Kavyagun Swadhyay 11th | Maharashtra State Board 11th Marathi Solution 

  • Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
  • Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण
  • 11th Marathi Digest Chapter 5.2 व्याकरण काव्यगुण Textbook Questions and Answers

मराठी काव्यगुण स्वाध्याय | Marathi Kavyagun Swadhyay 11th | Maharashtra State Board 11th Marathi Solution 

भाग-1
Chapter 1 मामू
Chapter 2 प्राणसई
Chapter 3 अशी पुस्तकं
Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ
Chapter 5 परिमळ
Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

 भाग-२

Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!
Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके
Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
Chapter 10 शब्द
Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार
Chapter 12 पैंजण

भाग-३ साहित्यप्रकार

Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय
Bhag 3.1 हसवाफसवी
Bhag 3.2 ध्यानीमनी
Bhag 3.3 सुंदर मी होणार

भाग-४ उपयोजित मराठी

Bhag 4.1 सूत्रसंचालन
Bhag 4.2 मुद्रितशोधन
Bhag 4.3 अनुवाद
Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन
Bhag 4.5 रेडिओजॉकी

भाग-५ व्याकरण

Bhag 5.1 शब्दशक्ती
Bhag 5.2 काव्यगुण
Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण
Bhag 5.4 काळ
Bhag 5.5 शब्दभेद

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post