8th Std Marathi Balbharati Digest pdf | Balbharati Solutions for Marathi 8th

8th std marathi balbharati digest pdf | Balbharati Solutions for Marathi 8th  

विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी मराठी गाईड (Balbharati Solutions for Marathi 8th )या लेखामध्ये आपल्या सर्वांची मी निर्मळे अकॅडमी कडून सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत इयत्ता आठवी मराठी गाईड. विद्यार्थ्यांनी धडा इयत्ता आठवी मराठी गाईड इयत्ता आठवी मराठी प्रश्न उत्तर हे आपल्या इयत्ता आठवी मराठी विषयासाठी खूपच महत्त्वाचे आहेत .

कारण आपल्याला जर हे प्रश्न उत्तरं आधीच माहित असतील तर आपल्याला अभ्यास करण्यास मदत होईल आणि त्याच प्रमाणे पेपर साठी जास्त गुण मिळवण्याचा देखील मदत होईल म्हणूनच निर्मळे अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेली आहेत इयत्ता आठवी मराठी प्रश्न उत्तर जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त गुण मिळतील.
8th std marathi balbharati digest pdf | Balbharati Solutions for Marathi 8th

खाली दिलेल्या अनुक्रमांक घेऊन आपल्याला सर्व घटक आणि सर्व घटकांचे प्रश्न उत्तर अगदी सोप्या पद्धतीने समजतील अशी मी अपेक्षा करतो आणि या अनुक्रमाने केला आपल्या सर्वांसमोर प्रस्तुत करतो चला तर पाहूया इयत्ता आठवी मराठी प्रश्न उत्तर.

Navneet Balbharti Digest |Std 8 | Marathi Medium

Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
१. भारत देश महान (गीत)
२. माझ्या देशावर माझे प्रेम आह
३. लाखाच्या...कोटीच्या गप्प
४. नव्या युगाचे गाणे (कविता)
५. सुरांची जादूगिरी
६. असा रंगारी श्रावण (कविता)
७. अण्णा भाऊंची भेट
८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९. विद्याप्रशंसा (कविता)
१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
१२. गोधडी (कविता)
१३. पाड्यावरचा चहा
१४. फुलपाखर
१५. आळाशी (कविता)
१६. चोच आणि चारा
१७. अन्नजाल (कविता)
१८. जलदिंडी
१९. गे मायभू (कविता)
२०. शब्दकोश (स्थूलवाचन)
२१. संतवाणी

 marathi balbharti class 8 solutions |   8th std marathi digest pdf download

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच पद्धतीने आपल्याला अजून कोणत्याही प्रकारचा लेख हवा असेल तो देखील आम्हाला सांगा आपल्या काही प्रश्नांची उत्तरे आमच्याकडून द्यायची राहिली असेल ते देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि मी तुमचा प्रत्येक कमेंट आणि त्याचे उत्तर म्हणून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहोत.

8th marathi navneet digest pdf 2020 | navneet marathi digest class 8 pdf  

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post