notice board writing in marathi | सूचनाफलक तयार करणे.
एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे. दैनंदिन व्यवहारात अनेक
ठिकाणी आपल्याला सूचना द्याव्या लागतात. दुसऱ्याने दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थसमजून घ्यायचा असतो.
अपेक्षित कृती योग्य तऱ्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे. इयत्ता
सहावी व सातवीमध्ये तुम्ही सूचनाफलक वाचून त्यांचा अभ्यास केला आहे. या इयत्तेत तुम्ही स्वत: सूचनाफलक
तयार करायला शिकणार आहात.
सूचनाफलकाचे विषय
(१) शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना.
(२) सहलीसंदर्भात सूचना.
(३) रहदारीसंबंधी सूचना.
(४) दैनंदिन व्यवहारातील सूचना.
सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी
(१) सूचना कमीत कमी शब्दांत असावी.
(२) सूचेनेचे लेखन स्पष्ट शब्दांत, नेमके व विषयानुसार असावे.
(३) सूचनेतील शब्द सर्वांना अर्थसमजण्यास सोपे असावेत.
(४) सूचनेचे लेखन शुद्ध असावे.
सचना लेखनाचे स्वरूप
1- सर्वात आधी मध्यभागी संस्थेचे नाव लिहावे .
2-त्याखाली सूचना हा शब्द लिहावा.
3-त्यानंतर सूचनेचा विषय लिहावा.
4-दिनांक लिहावा.
5- मुख्य परिच्छेद मध्ये सूचना सरळ व साध्या शब्दात लिहावी.
6- सूचना देणा-याचे नाव लिहिणे.
7-सूचना देणान्याचे पद लिहावे.
8- शेवटी आवश्यक असल्यास पता व फोन नंबर देणेta
सूचना फलक मराठी format | notice board in marathi
Notice board writing in marathi | school notice board in marathi
सूचना फलक मराठी class 8 | सूचना फलक मराठी | Suchna Falak in Marathi
- सूचना फलक मराठी class 8
- सूचना फलक मराठी format
- दवाखान्यातील सूचना फलक
- कोरोना सूचना फलक
- मराठी बागेतील सूचना फलक
- सूचना फलक मराठी विज्ञान प्रदर्शन
- सूचना फलक मराठी class 8
- सूचना फलक मराठी सहली संदर्भात