12th marathi digest pdf download - 12th marathi digest pdf download 2020
नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन आणि अत्यंत गरजेच्या अशा ब्लॉग पोस्टला आपण सुरुवात करू या तुमच्या भरपूर प्रमाणात आम्हाला कमेंट येत होत्या की इयत्ता 12 वी मराठी गाईड आमच्यासाठी घेऊन या तर आम्ही याच याच कमेंट च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इयत्ता बारावी मराठी गाईड घेऊन आलो आहेत
आम्ही निर्मळे अकॅडमी या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यासाठी अत्यंत सोपे आणि सरळ भाषेमध्ये हीच प्रश्नउत्तर घेऊन आलो आहेत इयत्ता बारावी हा अत्यंत महत्त्वाचा असा वर्ष असून यामध्ये मराठी हा विषय आपल्याला गुण मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत करत असतो याच मराठी विषयाचा आपण जर जास्तीत जास्त प्रमाणात अभ्यास केला तर आपल्याला शेवटी चांगल्या टक्क्यांनी आपण बारावी मध्ये पात्र होऊ याच दृष्टिकोनाने आम्ही ही ब्लॉग पोस्ट बनवली आहे जेणेकरून तुम्हाला सर्वांना इयत्ता बारावी चे मराठीचे सर्व प्रश्न उत्तरे सोपे आणि सरळ भाषेत मिळतील
अशाच नवनवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या ब्लॉगपोस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तरी तुम्हाला अभ्यासामध्ये आमच्या या निर्मळे अकॅडमी मधून मदत होत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि तुमच्या मित्रांसोबत आमची ही निर्मळे अकॅडमी ची लिंक शेअर करा जेणेकरून मित्रांना देखील ह्याच मराठी गाईड चा किंवा अशाच नवनवीन पोस्ट चा फायदा होईल आणि त्यांना देखील चांगले गुण मिळवण्यास मदत होईल चला तर आता खाली बघूया आपण अनुक्रमणिका नुसार इयत्ता बारावी मराठी विषयाचे गाईड च्या प्रमाणे प्रश्न उत्तर खाली आम्ही तुम्हाला अनुक्रमाणिका दिली आहेत त्यामध्ये प्रथम धड्याचे किंवा कवितेचे नाव तसेच विभागानुसार त्याची वर्गीकरण आणि त्या पुढे क्लिक हर अशा नावाने त्याच धड्याची लिंक देखील दिलेली आहेत म्हणजेच तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने त्या धड्याचे प्रश्न उत्तरे मिळण्यास मदत होईल
12th marathi book digest pdf download 2020 - 12 marathi digest pdf
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: वेगवशता | Click Now |
02: रोज मातीत | Click Now |
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव | Click Now |
04: रे थांब जरा आषाढघना | Click Now |
05: वीरांना सलामी | Click Now |
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही | Click Now |
06: रंग माझा वेगळा | Click Now |
07: विंचू चावला | Click Now |
08: रेशीमबंध | Click Now |
09: समुद्र कोंडून पडलाय | Click Now |
10: दंतकथा | Click Now |
11: आरशातली स्त्री | Click Now |
12: रंगरेषा व्यंगरेषा | Click Now |
* जयपूर फूटचे जनक | Click Now |
भाग - 3
साहित्य प्रकार | स्वाध्याय LINK |
---|---|
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय | Click Now |
01: शोध | Click Now |
02: गढी | Click Now |
भाग - 4
उपयोजित लेखन | स्वाध्याय LINK |
---|---|
01: मुलाखत | Click Now |
02: माहितीपत्रक | Click Now |
03: अहवाल | Click Now |
04: वृत्तलेख | Click Now |
भाग - 5
व्याकरण लेखन | स्वाध्याय LINK |
---|---|
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार | Click Now |
0: निबंध लेखन | Click Now |
12th marathi digest pdf download - 12th marathi digest pdf download 2020
12th marathi digest pdf download - 12th marathi digest pdf download 2020
- 12th marathi digest pdf download 2020
- 12th marathi digest pdf download 2020 free
- 12th marathi digest price
- 12th marathi digest pdf
- 12th marathi digest pdf download
- 12th marathi digest pdf 2020
- 12th marathi book digest pdf download 2020
- 12 marathi digest pdf
- 12th commerce marathi digest pdf
- 12th class marathi digest
12th marathi digest pdf download - 12th marathi digest pdf download 2020
मित्रांनो आजची इयत्ता 12 वी मराठी गाईड ही ब्लॉगपोस्ट आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्याला अजून कोणत्या प्रकारची अडचण असेल तरीदेखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा जेणेकरून निर्मळे अकॅडमी तुमच्या सर्व कमेंट वाचून त्याच कमेंट वर लवकरात लवकर ब्लॉग पोस्ट म्हणजेच माहितीचे कन्टेन्ट लिहिण्याचा प्रयत्न करीन आणि इतर विद्यार्थ्यांना तसेच तुम्हाला देखील याचे फायदा होईल आणि निर्मळ अकॅडमी देखील चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांसाठी काम करेल ही ब्लॉग पोस्ट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम तुमचे आहेत तरी तुमच्या शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आपण या ब्लॉग पोस्टची लिंक शेअर करावी जेणेकरून सर्वांना या ब्लॉग पोस्ट द्वारे मदत मिळेल धन्यवाद
Tags:
Book PDF
Hiii
ReplyDelete