मराठी पत्र लेखन आठवी | Marathi Patra Lekhan 8th


मराठी पत्रलेखन 8th | Marathi Patra Lekhan 8th

मराठी पत्रलेखन 8th | Marathi Patra Lekhan 8th
पत्र हे आपल्या मनातले भाव/विचार दुसऱ्यापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवायचे उत्तम साधन आहे. मागील इयत्तांमध्ये तुम्ही ‘पत्रलेखन’ या घटकाचा अभ्यास केला आहे. पत्रलेखनाच्या विषयानुसार पत्राचे दोन प्रमुख प्रकार पडतात. 

(१) औपचारिक पत्र
 (२) अनौपचारिक पत्र 

आत्तापर्यंत तुम्हांला या पत्रप्रकारांची ओळख झालेली आहे. लक्षात घ्या- आजच्या तंत्रज्ञान युगात फोनचा वापर वाढल्यामुळे पत्र लिहिणे कमी झाले आहे. तरीही आपल्याला अर्ज करणे, मागणी करणे, विनंती करणे अशा काही कारणांसाठी पत्र लिहिणे आवश्यक असते व पत्रलेखन कौशल्य प्राप्त होण्यासाठी या इयत्तेत तुम्हांला औपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करायचा आहे. आता आपण औपचारिक पत्रलेखनाचे स्वरूप समजून घेऊया. 

 औपचारिक पत्र लेखन मराठी class 8



l औपचारिक पत्रलेखनासाठी आवश्यक गोष्टी : 

(१) ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करावा. 
(२) भाषा सरळ, सुगम, सुस्पष्ट व विषयानुरूप असावी. 
(३) पत्रात केवळ मुख्य विषयाबाबतच लिहावे. 
(४) ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे पद, वय, योग्यता, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर करावा. 
(५) पत्राची भाषा लेखननियमांनुसार असावी.


अनौपचारिक पत्र लेखन मराठी class 8 | patra lekhan in marathi class 8 

Nakki Vacha : 


Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
१. भारत देश महान (गीत)
२. माझ्या देशावर माझे प्रेम आह
३. लाखाच्या...कोटीच्या गप्प
४. नव्या युगाचे गाणे (कविता)
५. सुरांची जादूगिरी
६. असा रंगारी श्रावण (कविता)
७. अण्णा भाऊंची भेट
८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९. विद्याप्रशंसा (कविता)
१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
१२. गोधडी (कविता)
१३. पाड्यावरचा चहा
१४. फुलपाखर
१५. आळाशी (कविता)
१६. चोच आणि चारा
१७. अन्नजाल (कविता)
१८. जलदिंडी
१९. गे मायभू (कविता)
२०. शब्दकोश (स्थूलवाचन)
२१. संतवाणी

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post