इयत्ता दहावी मराठी प्रश्न उत्तरे | इयत्ता दहावी मराठी नवनीत गाईड pdf
तरी देखील मी तुम्हाला समजावून सांगतो त्या अनुक्रमांक माहिती तुम्हाला प्रथमता धड्याचे नाव मिळेल आणि त्या पुढे क्लिक् नाव अशी इंग्रजी अक्षरात एक नाव मिळेल त्या क्लिक नाव वर तुम्ही क्लिप करतात त्या धड्यावर तुम्ही असाल आणि त्या धड्याचे पूर्ण प्रश्न उत्तरे तसेच पुस्तकांमधील पाठ देखील तुम्हाला तिथे पहायला मिळेल त्यामध्ये देखील आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रथमता तुमच्यासाठी आम्ही प्रश्न उत्तरे दिलेली आहेत आणि त्यानंतर इच्छुक विद्यार्थी म्हणजेच जास्त अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आम्ही त्याखाली धड्याचे पूर्ण संपूर्ण धडा टाकलेला आहेत म्हणजेच प्रश्न उत्तरे वाचल्यानंतर तुम्ही धडा देखील त्याच ठिकाणी वाचू शकता चला तर आता वेळ न घालता पाहूया इयत्ता दहावी मराठी गाईड म्हणजेच डायजेस्ट
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: जय जय हे भारत देशा (गीत) | Click Now |
02: बोलतो मराठी… | Click Now |
03: आजी : कुटुंबाचं आगळ | Click Now |
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) | Click Now |
05: वसंतहृदय चैत्र | Click Now |
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) | Click Now |
07: वस्तू (कविता) | Click Now |
08: गवताचे पाते | Click Now |
09: वाट पाहताना | Click Now |
10: आश्वासक चित्र (कविता) | Click Now |
11: आप्पांचे पत्र | Click Now |
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | Click Now |
13: गोष्ट अरुणिमाची | Click Now |
14: भरतवाक्य (कविता) | Click Now |
15: कर्ते सुधारक कर्वे | Click Now |
16: काळे केस | Click Now |
17: खोद आणखी थोडेसे (कविता) | Click Now |
18: वीरांगना (स्थूलवाचन) | Click Now |
19: आकाशी झेप घे रे (कविता) | Click Now |
20: सोनाली | Click Now |
21: निर्णय | Click Now |
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) | Click Now |
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी | Click Now |
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) | Click Now |
10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download
मित्रांनो तुम्हाला ब्लॉक कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत आत्तापर्यंत आम्ही सर्व विद्यार्थ्यांचा कमेंटला रिप्लाय तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला काही सजेशन दिले असतील त्या सर्वांचे पालन करून निर्मळे अकॅडमी पुढे चालवत आलो आहेत तुमचा एक कमेंट मुळे आमची मदत होईल आणि तसेच इतर विद्यार्थ्यांची देखील मदत होईल असे मला वाटते म्हणून तुम्ही कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये तुम्ही तुम्हाला असलेल्या समस्या तसेच तुम्हाला एखाद्याविषयी पोस्ट हवी असेल म्हणजेच माहिती हवी असेल ते देखील तुम्ही आम्हाला सांगू शकतात
ती माहिती लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करूया आणि तशीच तुम्हालाही ब्लॉग पोस्ट कशी वाटली यामध्ये अजून काही लागत असेल म्हणजेच या ब्लॉग पोस्ट मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती अजून ऍड करावीशी वाटत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये अगदी सरळ आणि सोप्या भाषेत समजून सांगा मी ती माहिती ॲड करण्यास सक्षम आहोत निर्मळे अकॅडमी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि तुमचा या दहावीचा वर्गासाठी मराठी विषयासाठी तुम्हाला जास्त मार्क पडतील अशी इच्छा धरून ही ब्लॉग पोस्ट समाप्त करते धन्यवाद
इयत्ता दहावी मराठी प्रश्न उत्तरे | इयत्ता दहावी मराठी नवनीत गाईड pdf
Tags:
Book PDF