मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध | Mi Mobile Boltoy Marathi Nibandh
मोबाईल चे आत्मवृत्त मराठी निबंध | मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध
हॅलो हॅलो हा हा मीच तुझ्या हातात आहे मीच तुझा फोन बोलतोय आज मी तुला खूप काही सांगणार आहेत मला तुझ्यासोबत खूप गप्पा देखील मारायचो आहेत सकाळी सकाळी उठल्यानंतर तू मला दररोज चालू करतो तेव्हा मला खूप आनंद होतो उठल्या नंतर तू पहिल्यांदा माझ्याकडे आल्यावर मला जग जिंकल्यासारखा वाटतं . हो मी तुझा मोबाईल बोलतोय.
येत्या काळामध्ये मी दिवसेंदिवस छोटा आणि खूप फास्ट होत आहे येत्या काळामध्ये मानवाने मला खूप चांगलं बनवलं आहेत काही दिवसांपूर्वी मी एक बटनाच्या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर होतो परंतु आता मी एकाच स्क्रीन टच मोबाईल स्मार्टफोन आणि त्याच नंतर स्मार्टवॉच मध्ये देखील आलो आहेत तुम्ही मला दररोज वापरतात याचा मला खूप आनंद होतो त्याचप्रमाणे कधीकधी मी खूप गरम देखील होतो कारण तुम्ही मला सलग चार ते पाच तास वापरतात आणि मध्ये कोणत्याही प्रकारचा ब्रेक मला देत नाहीत तेव्हा मला खूप त्रास होतो.
मला तुमचा सर्व गोष्टी माहित आहे कारण कोणी फोनवर बोललो ते देखील मी ऐकत असतो तुम्ही कोणा सोबत व्हाट्सअप चॅटिंग केली ते देखील मी बघत असतो तुमच्यासोबत मी युट्यूब मूव्हीज आणि खूप काही बघत असतो म्हणून मला तुम्ही चालू केल्यानंतर खूप आनंद होतो मला चांगलं वाटतं की तुम्ही माझ्यामुळे आनंदी आहात, करोन आल्यापासून माझा वापर खूपच जास्त प्रमाणात सुरू झाला आहे. ज्या शाळेमध्ये मला वापरणं अलाउड नव्हतं तीच शाळा आज माझ्यामुळे चालू आहेत ते देखील ऑनलाइन माध्यमातून पेपरला मला नेल्यानंतर विद्यार्थ्याला खूप उदंड व्हायचा परंतु आज माझ्यावर तुम्ही पेपर देत आहात यामुळे मला खूप आनंद होत आहे हे जग खूप चांगल्या प्रकारे विकसित होत आहेत हे मी दिवसेंदिवस बघत आहे.
काही दिवसानंतर तुम्ही माझा खूप जास्त प्रमाणात वापर करणार आहे अर्थातच तुम्ही घरी बसून माझ्यावर काम करून पैसे कमावणारा हे हे यामुळे मला अजून जास्त मज्जा येईल परंतु मला खूप दुःख देखील होतं तेव्हा तुम्ही झोपत असताना मला तुमच्या पासून लांब ठेवतात आणि सहा-सात तास मला उघडत देखील नाही तेव्हा मला खूप वाईट वाटतं असं वाटतं की तुम्ही मला कधी चालू करा आणि तुम्ही सकाळी मला जेव्हा उठल्याउठल्या चालू करतात तेव्हा मला खूप जास्त आनंद होतो.
मोबाईल मनोगत मराठी निबंध | mobile che manogat marati nibhand
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आपल्याला या लेखामध्ये अजून कोणत्याही प्रकारचा बदल करावासा वाटत असेल तो देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्यासाठी तो बदल लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करूया आपल्याला अजून कोणत्याही विषयावर निबंध हवा असेल तो देखील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळू शकतात निर्मळ अकॅडमी आपल्या सर्व कमेंट वाचत आहे. आणि विद्यार्थ्यांना आलेल्या सर्व अडचणी सोडविण्याचे देखील काम करत आहे.
मोबाईल मधील एक ॲप आत्मकथन मराठी | Mi Mobile Boltoy Marathi Nibandh
मराठी निबंध | LINKS |
---|---|
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा | www.nirmalacademy.com |
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पहिला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
रम्य पहाट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
प्रसंग लेखन निबंध मराठी | links |
---|---|
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
महापुराचे थैमान निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
माझे बालपण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
आठवणीतील हिवाळा निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
माझी लढाई निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
मराठी निबंध | LINKS |
---|---|
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता छंद मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | www.nirmalacademy.com |
शेतकरी मनोगत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझी आई निबंध मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी संगणक बोलतोय मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन | www.nirmalacademy.com |
मी आरसा बोलतोय मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics
मराठी निबंध | LINKS |
---|---|
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा | www.nirmalacademy.com |
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पहिला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
रम्य पहाट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी पाहिलेली प्राचीन शिल्पे मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझे आवडते शिक्षक - निबंध | www.nirmalacademy.com |
माझे आजोबा मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
आमचे शेजारी निबंध मराठी - | www.nirmalacademy.com |
शालेय उपक्रमातील माझा अनुभव निबंध | www.nirmalacademy.com |
शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझी आजी मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझे बालपण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
ESSAY MARATHI | www.nirmalacademy.com |
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध लेखन | www.nirmalacademy.com |
माझा आवडता छंद मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | www.nirmalacademy.com |
शेतकरी मनोगत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझी आई निबंध मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी संगणक बोलतोय मराठी निबंध | www.nirmalacademy.com/ |
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
Tags:
मराठी निबंध लेखन