मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध | Mi Shetkari Boltoy Marathi Nibhand
त्यामुळे हा निबंध असूनही ही एक लेख देखील आहे म्हणूनच आपण हा निबंध पूर्ण वाचला पाहिजे जेणेकरून पेपरला आल्यानंतर याचा आपल्याला सर्वांना जास्तीत जास्त फायदा होईल आणि पेपरला काय लिहायचे हे देखील आपल्याला समजल किंवा आपल्या लक्षात येईल चला सुरुवात करूया आजच्या या निबंधाला आणि पाहूया मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध ( Mi Shetkari Boltoy Marathi Nibhand ).
शेतकऱ्याची कैफियत निबंध | मी शेतकरी बोलतोय निबंध pdf
मी एक मध्यमवर्गीय शेतकरी आहे माझी आमच्या गावाकडे 6 एकर क्षेत्र आहे आणि मी दिवस रात्र त्या क्षेत्रामध्ये मेहनत करून आपल्या सर्वांसाठी धान्य भाजीपाला आणि इतर आपल्या सर्वांच्या मूलभूत गरजा भागवण्याचे काम करत आहे होय मी एक शेतकरी आज मी आपल्या सर्वांना माझ्या विषयी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत.
माझ्या दिवसाची सुरुवात हि सकाळी पाच वाजता होते उठल्यानंतर पहिल्यांदा बाहेर जातो आणि आमच्या गोठ्यातील गायांचे सर्व कामकाज पाहून त्यांचे दूध हे डेरी वर टाकण्याचे हे माझे पहिले काम होय त्यामुळे आपल्या सर्वांना सकाळी चहा बनवण्यासाठी ताजे आणि अगदी पोस्टीक असे गाईचे दूध मिळत असते यामागे मला खूप कष्ट देखील करावे लागतात आणि सर्व गाईंना देखील चांगल्याप्रकारे सांभाळावं लागतं.
त्यानंतर आम्ही सर्वजण सुमारे आठ वाजेच्या दरम्यान शेतात जातो भाजीपाला केलेला असेल तर तो भाजीपाला काढून बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी घेऊन जातो त्यामुळेच आपल्या सर्वांना ताजे आणि चांगल्या रीतीच्या भाज्या आपल्या सर्वांना मिळतात आणि आपण पॉस्टीक अन्न खाऊ शकता हे केल्या नंतर भर उन्हात आम्ही सर्वजण घरी येतो आणि जेवण करतो जेवणासाठी आम्हाला सुमारे दोन ते तीन वाजतात जेवण झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती केली जाते आणि त्यानंतर पुन्हा शेतामध्ये इतर कामकाज पाहण्यासाठी आम्ही जात असतो हेच आमचे दिवसभराचे काम असते आम्ही एकही दिवस बिनकामाचे नसतो.
तरीदेखील शेतकरी हा कुठतरी मागत आहेत हे आपल्या सर्वांना दिसतच आहे याचे कारण म्हणजे नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ खूप जास्त पूर येणार तेव्हा पाण्याचा तुटवडा दुष्काळ पडणे नवनवीन प्रकारचे रोग देखिल या वातावरणामध्ये तयार होऊन आलेल्या सर्व भाजीपाला यांवर पडतात आणि त्यांचे कुठेतरी मोठ्या प्रमाणात नुकसान होते हे सर्व कारणांमुळे शेतकरी आज मागे पडत आहेत त्याला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी हीच माझी इच्छा.
शेतकरी हा खूप महत्त्वाचा आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहेत परंतु कोणीही शेतकऱ्याची मदत करण्यासाठी पुढे येत नाही त्यामुळे आज कुठेतरी येणारी युवक शेती हा व्यवसाय करण्यास माघार घेत आहेत ज्यांनी येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा तुटवडा भासू शकतो म्हणूनच आत्ताच आपण सर्वांनी शेतकऱ्यांची मदत करून त्यांना चांगल्या प्रतीचा भाव देऊन त्यांना पुढे घेतले पाहिजे हीच मला वाटते .
शेतकऱ्यांचे आत्मकथन निबंध मराठी | Atmakathan In Marathi
विद्यार्थी मित्रांनो ही खरोखर एका शेतकऱ्याचे मनोगत आहेत आम्ही हे मनोगत अर्थातच मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केला हा निबंध खरोखर एका शेतकऱ्यांनीच लिहिलेला आहेत आणि मग आम्ही त्यांच्याकडून हा निबंध घेतला आणि आपल्या या निर्मळ एकेडमी वर टाकण्याचा प्रयत्न केला जेणेकरून आपल्या सर्वांना यातून जास्तीत जास्त फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्या सर्व कमेंट बारकाईने वाचत आहोत त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आलेली असेल ती देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतच आहोत हा लेख पूर्ण वाचला याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.
Mi Shetkari Boltoy Marathi Nibhand | मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध
मराठी निबंध | LINKS |
---|---|
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा | www.nirmalacademy.com |
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पहिला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
रम्य पहाट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
प्रसंग लेखन निबंध मराठी | links |
---|---|
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
महापुराचे थैमान निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
माझे बालपण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
आठवणीतील हिवाळा निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
माझी लढाई निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
मराठी निबंध | LINKS |
---|---|
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता छंद मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | www.nirmalacademy.com |
शेतकरी मनोगत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझी आई निबंध मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी संगणक बोलतोय मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन | www.nirmalacademy.com |
मी आरसा बोलतोय मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics
मराठी निबंध | LINKS |
---|---|
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा | www.nirmalacademy.com |
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पहिला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
रम्य पहाट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी पाहिलेली प्राचीन शिल्पे मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझे आवडते शिक्षक - निबंध | www.nirmalacademy.com |
माझे आजोबा मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
आमचे शेजारी निबंध मराठी - | www.nirmalacademy.com |
शालेय उपक्रमातील माझा अनुभव निबंध | www.nirmalacademy.com |
शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझी आजी मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझे बालपण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
ESSAY MARATHI | www.nirmalacademy.com |
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध लेखन | www.nirmalacademy.com |
माझा आवडता छंद मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | www.nirmalacademy.com |
शेतकरी मनोगत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझी आई निबंध मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी संगणक बोलतोय मराठी निबंध | www.nirmalacademy.com/ |
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
Tags:
मराठी निबंध लेखन