सूर्याची आत्मकथा मराठी निबंध | Suryachi Atmakatha in Marathi
आपण हा निबंध चांगला आणि बारकाईने वाचन हीच माझी इच्छा जेणेकरून जर पेपरला हा निबंध आला तर आपण अगदी सोप्या पद्धतीने हा निबंध लिहू शकाल आणि पेपर मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा देखील आपण प्रयत्न करू शकता म्हणूनच आपण हा निबंध पूर्ण वाचला पाहिजे चला तर सुरुवात करुया मी सूर्य बोलतोय सूर्याचे आत्मवृत्त.
सूर्याची आत्मकथा - Autobiography of the Sun in marathi
दररोज नित्य नियमाने सकाळी मी तुमच्या अगोदर उठलेला असतो आणि सायंकाळ झाली की झोपण्यासाठी तुमच्यापासून दूर जात असतो अर्थातच मी पृथ्वीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात असतो ओळखा मी कोण.
हो अगदी बरोबर मी आहे सूर्य हा मी सूर्य बोलतोय आज मी तुम्हाला माझ्या जीवनाविषयी काही गोष्टी सांगणार आहे माझा जन्म लाखो वर्षां अगोदर झाला आहेत मी एक सर्वात मोठा गरम गोळा आहेत असा गोळा ज्यांन संपूर्ण पृथ्वी बनवण्यामध्ये आणि सजीव सृष्टी ला तयार करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहेत मी गर्वाने म्हणू शकतो की माझ्यामुळेच सर्व सजीव सृष्टी ही आज हिरवीगार आहेत आणि मनुष्य देखील माझ्यामुळेच जिवंत आहेत कारण माझ्या पडलेल्या प्रकाशामुळे झाड त्यांचा अन्न बनवते आणि तेच अन्न त्याच वनस्पती मनुष्य खात असतो त्याच प्रमाणे सगळीकडे माझ्यामुळे दिवस अर्थातच उजेड असतो आणि निसर्गाचे चक्र फिरवण्यासाठी मी पहिला घटक आहेत मी आहेत आपल्या सर्वांचा ओळखीचा सूर्य.
मी पृथ्वी सोबत इतर सर्व ग्रहांना ऊर्जा देण्याचे काम करत आहेत हे सर्व ग्रह माझा भोवती गोल फिरत आहेत ज्यांनी आपल्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असते मी तुम्हाला सर्वांना दररोज बघत असतो तुम्ही काय करत आहात काय नाही हे सर्व मला सर्व समजते माझ्या किरणांपासून बचाव करण्यासाठी पृथ्वीने तिच्या कक्षेमध्ये ओझोन लियर बनवलेला आहेत यामुळेच माझे किरण आपल्यापर्यंत डायरेक्ट पोहोचत नाही नाहीतर मी खूप भयंकर आहेत.
उन्हाळ्यामध्ये आपण सर्वजण माझा तिरस्कार करत असतात त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये मला तुम्ही कायम बोलवत असतात मी तुमच्या सर्वांचे मत हे दररोज ऐकत असतो काही लोक मला चांगलं बोलतात किंवा काही लोक मला चांगलं बोलत नाही परंतु मी तुमच्यासाठी दररोज सूर्यप्रकाश घेऊन येण्याचे काम करत आहे. मला तुम्हाला एवढाच सांगायचं आहे की आपण जर प्रदूषण कमी केलं नाही तर पृथ्वी ने बनवलेला ओझोन लेअर हा संपुष्टात येईल आणि माझे सूर्याची किरणे आपल्या अंगावर पडल्यास तुमचे अंगाची त्वचा ही जळू शकते म्हणून आपण सर्वांनी प्रदूषण कमी करुन ओझोन लियर जास्तीत जास्त वाढविण्साठी मदत केली पाहिजे.
मी सूर्य बोलतोय निबंध लेखन | mi surya bolatoye marathi nibhand
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा मी सूर्य बोलतोय किंवा सूर्याचे आत्मवृत्त हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आपल्याला अजून कोणत्याही प्रकारचा निबंध हवा असेल तो देखील आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आम्ही तुमच्यासाठी तो निबंध लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू या तसेच इयत्ता पहिली ते बारावी मधील कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला येत असतील त्या देखील तुम्ही आम्हाला विचारू शकता आम्ही तुमच्यासाठी त्या अडचणींवर लवकरात लवकर समाधान घेऊन नवीन ब्लॉग पोस्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करूया आपण हा लेख पूर्ण वाचला या बद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.
सूर्याचे महत्व मराठी निबंध | Essay On Sun In Marathi
मराठी निबंध | LINKS |
---|---|
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा | www.nirmalacademy.com |
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पहिला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
रम्य पहाट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
प्रसंग लेखन निबंध मराठी | links |
---|---|
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
महापुराचे थैमान निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
माझे बालपण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
आठवणीतील हिवाळा निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
माझी लढाई निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
मराठी निबंध | LINKS |
---|---|
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता छंद मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | www.nirmalacademy.com |
शेतकरी मनोगत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझी आई निबंध मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी संगणक बोलतोय मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन | www.nirmalacademy.com |
मी आरसा बोलतोय मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics
मराठी निबंध | LINKS |
---|---|
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा | www.nirmalacademy.com |
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पहिला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
रम्य पहाट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी पाहिलेली प्राचीन शिल्पे मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझे आवडते शिक्षक - निबंध | www.nirmalacademy.com |
माझे आजोबा मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
आमचे शेजारी निबंध मराठी - | www.nirmalacademy.com |
शालेय उपक्रमातील माझा अनुभव निबंध | www.nirmalacademy.com |
शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझी आजी मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझे बालपण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
ESSAY MARATHI | www.nirmalacademy.com |
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध लेखन | www.nirmalacademy.com |
माझा आवडता छंद मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | www.nirmalacademy.com |
शेतकरी मनोगत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझी आई निबंध मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी संगणक बोलतोय मराठी निबंध | www.nirmalacademy.com/ |
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
Tags:
मराठी निबंध लेखन