10 वी प्रश्नपत्रिका 2024 मराठी pdf download | Maharashtra SSC Question Paper Marathi
विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीचा अभ्यास करत असताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा विचार करा पण होतो त्यामध्ये भाषा विषयाचा म्हणजेच मराठी हिंदी आणि इंग्रजी या विषयांचा अभ्यास करत असताना आपल्याला व्याकरणाचा अभ्यास नीट करावा लागतो त्यासाठी आपण खाली दिलेल्या प्रश्नपत्रिकांचा नीट अभ्यास करावा जेणेकरून आपल्या सर्वांना कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या सर्व प्रश्नपत्रिकांमधून समजतील चला तर सुरुवात करूया आजच्या या लेखाला.मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण इयत्ता दहावी मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत जेणेकरून आपल्या सर्वांना इयत्ता दहावी मध्ये मराठी विषयाचा अभ्यास करत असताना कोणतेही प्रकारचे अडचण येणार नाही या लेखांमध्ये आपण 2023 पासून तर या अगोदर जितक्या प्रश्नपत्रिका आमच्याकडे आहेत तेवढ्या प्रश्नपत्रिका बघू या जेणेकरून आपल्या सर्वांना अभ्यास करण्यास कोणतेही प्रकारचे अडचण येणार नाही चला तर सुरुवात करूया इयत्ता दहावी मराठी प्रश्नपत्रिका.
अनुक्रमणिका / INDIEX
रसग्रहण दहावी मराठी
1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
Last 5 Years Marathi Question Papers of SSC Maharashtra Board
वरती दिलेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बारकाईने अभ्यासलाच असाल या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला जर कोणत्या प्रश्नाचे उत्तर सापडले नसतात तर आपल्या या वेबसाईटवर त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही टाकलेलेच आहेत ते सर्व आपण पाहू शकता इयत्ता दहावी मराठी या विषयाच्या सर्व प्रश्न उत्तर देखील आपण या वेबसाईटवर टाकलेली आहे जेणेकरून आपल्या सर्वांना अभ्यास करणार कोणतेही प्रकारचे अडचण येणार नाहीत.
मराठी या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला खूप बारीक अभ्यास करावा लागतो छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यावे लागते जेणेकरून आपल्याला बोर्डाच्या पेपर मध्ये मराठी या विषयाचे मार्क कमी होत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचे मराठी या विषयांमध्ये खूप कमी मार्क पडतात त्याचे कारण एकमेव आहे ते म्हणज मराठी भाषेचा नीट अभ्यास न करणे त्याच्या एकमेव सोल्युशन म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे जेणेकरून आपल्याला पेपरला आल्यानंतर जे प्रश्न विचारले जातात त्यांचे ओळख आधीच होते एवढे बोलून आज मी हा ठिकाणी हा लेख संपवतो धन्यवाद.
Tags:
Question Paper